सामुहिक साधनेचे महत्व:
जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.
आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.
हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो.
आपणसुद्धा जर ९०दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल. जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.
महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वाशीन्गटन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०% नी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.
आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.
सेवा उद्दिष्टे...
उपरोक्त् उददीष्टपूर्ती हेतु रात्रप्रहर साधनेत पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले जात आहे :
1) तत्वाचं आपल्या मानसिक,शारिरीक, आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक जीवनात असलेल्ं महत्व् साधकांना परिचित करुन देणे. सर्व प्रकारच्या दैविक, भौतिक आणि अध्यात्मिक दोषांचे समूळ निराकरण तत्वाच्याच माध्यमातुन होते. ज्यामुळे जीवनात विलक्षण शांतीचा अनुभव येवून, आपला आत्म्- विश्वास सदगुरु महाराजांप्रती अधिकच दृढ होतो.व त्यांना आत्म् समर्पण कसे करावे ? याबाबत ज्ञान अवगत होते. तिथून पुढे कधीही आपल्याला कोणत्याही मध्यस्थाची अथवा कर्मकांडाची गरज भासत नाही याची जाणीव होते.
2) तत्व् आचरण होण्यासाठी आपण नियमांच्या चौकटीत बसायला हवे. म्हणुन मनुष्याच्या कोणत्या सवयी नियमांच्या आड येतात याची माहिती साधकांना करुन देणे.सदर सवयींचे दैनिक जीवनातुन उच्चाटन केल्यास मानवी जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय रहात नाही.तसेच कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे वाद आणि कलह संपुष्टात येतील .
3) अध्यात्मिक अनुभव आणि प्रगती हवी पण ती डोळस व प्रत्यक्ष प्रत्ययास येणे शक्य् असल्याच्या आधारावरच असली पाहीजे. त्यासाठी योग्य् माध्यमाची आवश्यकता असणे अनिवार्य आहे. मनाला दैवी आधार प्राप्त् करणेसाठी माध्यम्अं धश्रध्देला पोषक असल्यास दैवी सानिध्य् लाभणार नाही. त्यामुळे श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक साधकांना समजावून सांगणे. जेणेकरुन बुवा-बाबा-भगतांच्या आंधळया प्रलोभनांना बळी पडणे टाळून मनाला परिपक्व् मानसिक अवस्था प्राप्त् करुन देणे सहज शक्य होईल. जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीशी समांतर राहून, साक्षी भावाने स्वामी प्राप्तीला वाहून घेणे सुलभ होईल. त्यायोगे मानवी जीवन प्राप्तीचे अंतिम ध्येय साध्य् होणे दृष्टीक्षेपात येईल.
4) मानवी मन हे डोळयांनी दिसत नाही. पण ते कार्य् करते म्हणुनच आपण त्याचे परिणाम अनुभवतो. आपल्या चांगल्या आणि वाईट कृतीस मन जबाबदार असते.म्हणुनच मनाला योग्य् उपदेशाआधारे दीर्घकालीन वाटचाली अंती अंतर्मुख केले पाहीजे जेणेकरुन मानवाचे 80 टक्के दु:ख आणि शारिरीक व मानसिक व्याधी दुर होतील. म्हणुन मन अंतर्मुख करण्यासाठी आवश्यक् अशा अध्यात्मिक साधन व यौगिक क्रिया कलापांची माहिती श्री. कुलदीप दादा निकम, दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट् मुंबई यांचे अनुभवी मार्गदर्शनातुन सुयोग्य् वेळी उपलब्ध् करुन दिले जाईल.
5) श्री काळभैरव नामस्मरण व श्री काळभैरवाष्टकाचे सामुहिक आवर्तनातुन साधकांचे आंतरिक विचारामध्ये बल निर्माण होते. जीवनविषयक दृष्टीकोन विशाल होतो. नकारात्म्क शक्तींपासुन व दृष्ट् शक्तींपासुन बचाव होतो. अंतर्बाहय शत्रुंच्या पकडीतुन मनुष्य् दुर जातो.प्रकृतीगर्भातील सर्व मानवी समस्यांचे निराकरण श्री काळभैरव महाराजांचे कृपेने शक्य् होते. त्यामुळे श्री काळभैरव महात्म्याशी साधकांचा परिचय करुन देणे.
6) दत्तप्रबोधिनी सदगुरु ज्ञानाआधारे आत्म्यास सदगुरु महाराजांचे पुर्वानुग्रह स्थिती प्राप्त् होईल यादृष्टीने अर्थयुक्त नामस्मरण्,स्वकर्म् दहन आणि अध्यात्मिक साधना साधकांकडून घडवून आणणे जी की प्राथमिक आत्मीक पायरी आहे.
सेवा अधिष्ठान...
सेवा धोरणें...
स्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल ?
अधिक माहिती लिंक
रात्रप्रहर सेवा नियोजन...
सामुहीक सेवा नियोजन स्वरुप खालीलप्रमाणे...
स्वामीमय सेवेत.... अनुक्रमे संध्याकाळी ठिक ८ वाजता शिवस्वामी रात्रप्रहर सेवेचा प्रारंभ आहे.
रात्रप्रहर सेवा एकुण चार चरणात विभागलेली आहे.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

- १. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.
- २. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.
- ३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.
उपरोक्त् उददीष्टपूर्ती हेतु रात्रप्रहर साधनेत पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले जात आहे :
1) तत्वाचं आपल्या मानसिक,शारिरीक, आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक जीवनात असलेल्ं महत्व् साधकांना परिचित करुन देणे. सर्व प्रकारच्या दैविक, भौतिक आणि अध्यात्मिक दोषांचे समूळ निराकरण तत्वाच्याच माध्यमातुन होते. ज्यामुळे जीवनात विलक्षण शांतीचा अनुभव येवून, आपला आत्म्- विश्वास सदगुरु महाराजांप्रती अधिकच दृढ होतो.व त्यांना आत्म् समर्पण कसे करावे ? याबाबत ज्ञान अवगत होते. तिथून पुढे कधीही आपल्याला कोणत्याही मध्यस्थाची अथवा कर्मकांडाची गरज भासत नाही याची जाणीव होते.
2) तत्व् आचरण होण्यासाठी आपण नियमांच्या चौकटीत बसायला हवे. म्हणुन मनुष्याच्या कोणत्या सवयी नियमांच्या आड येतात याची माहिती साधकांना करुन देणे.सदर सवयींचे दैनिक जीवनातुन उच्चाटन केल्यास मानवी जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय रहात नाही.तसेच कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे वाद आणि कलह संपुष्टात येतील .
3) अध्यात्मिक अनुभव आणि प्रगती हवी पण ती डोळस व प्रत्यक्ष प्रत्ययास येणे शक्य् असल्याच्या आधारावरच असली पाहीजे. त्यासाठी योग्य् माध्यमाची आवश्यकता असणे अनिवार्य आहे. मनाला दैवी आधार प्राप्त् करणेसाठी माध्यम्अं धश्रध्देला पोषक असल्यास दैवी सानिध्य् लाभणार नाही. त्यामुळे श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक साधकांना समजावून सांगणे. जेणेकरुन बुवा-बाबा-भगतांच्या आंधळया प्रलोभनांना बळी पडणे टाळून मनाला परिपक्व् मानसिक अवस्था प्राप्त् करुन देणे सहज शक्य होईल. जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीशी समांतर राहून, साक्षी भावाने स्वामी प्राप्तीला वाहून घेणे सुलभ होईल. त्यायोगे मानवी जीवन प्राप्तीचे अंतिम ध्येय साध्य् होणे दृष्टीक्षेपात येईल.
4) मानवी मन हे डोळयांनी दिसत नाही. पण ते कार्य् करते म्हणुनच आपण त्याचे परिणाम अनुभवतो. आपल्या चांगल्या आणि वाईट कृतीस मन जबाबदार असते.म्हणुनच मनाला योग्य् उपदेशाआधारे दीर्घकालीन वाटचाली अंती अंतर्मुख केले पाहीजे जेणेकरुन मानवाचे 80 टक्के दु:ख आणि शारिरीक व मानसिक व्याधी दुर होतील. म्हणुन मन अंतर्मुख करण्यासाठी आवश्यक् अशा अध्यात्मिक साधन व यौगिक क्रिया कलापांची माहिती श्री. कुलदीप दादा निकम, दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट् मुंबई यांचे अनुभवी मार्गदर्शनातुन सुयोग्य् वेळी उपलब्ध् करुन दिले जाईल.
5) श्री काळभैरव नामस्मरण व श्री काळभैरवाष्टकाचे सामुहिक आवर्तनातुन साधकांचे आंतरिक विचारामध्ये बल निर्माण होते. जीवनविषयक दृष्टीकोन विशाल होतो. नकारात्म्क शक्तींपासुन व दृष्ट् शक्तींपासुन बचाव होतो. अंतर्बाहय शत्रुंच्या पकडीतुन मनुष्य् दुर जातो.प्रकृतीगर्भातील सर्व मानवी समस्यांचे निराकरण श्री काळभैरव महाराजांचे कृपेने शक्य् होते. त्यामुळे श्री काळभैरव महात्म्याशी साधकांचा परिचय करुन देणे.
6) दत्तप्रबोधिनी सदगुरु ज्ञानाआधारे आत्म्यास सदगुरु महाराजांचे पुर्वानुग्रह स्थिती प्राप्त् होईल यादृष्टीने अर्थयुक्त नामस्मरण्,स्वकर्म् दहन आणि अध्यात्मिक साधना साधकांकडून घडवून आणणे जी की प्राथमिक आत्मीक पायरी आहे.
सेवा अधिष्ठान...
- १. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.
- २. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.
सेवा धोरणें...
- १. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.
- २. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.
स्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल ?
अधिक माहिती लिंक
रात्रप्रहर सेवा नियोजन...
सामुहीक सेवा नियोजन स्वरुप खालीलप्रमाणे...
स्वामीमय सेवेत.... अनुक्रमे संध्याकाळी ठिक ८ वाजता शिवस्वामी रात्रप्रहर सेवेचा प्रारंभ आहे.
रात्रप्रहर सेवा एकुण चार चरणात विभागलेली आहे.
- १. श्री स्वामी समर्थ... सामुहीक नामस्मरण
- २. श्री काळभैरव... सामुहीक नामस्मरण
- ३. श्री काळभैरवाष्टक... सामुहीक आवर्तनात्मक पाठ
- ४. श्री शिवलीलामृत सामुहीक पाठ... ( संपूर्ण )
रात्रसेवा सकाळी ४.०० च्या सुमारास पुर्ण होते.
तरी सदर सेवेस भाविकानी श्री शिवलिलामृत ग्रंथ, आसन आणि जपमाळ सह वर नमुद वेळेत उपस्थित रहावे ही विनंती.
All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !
Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below