दत्तप्रबोधिनी प्रकाशनासोबत व्यावसायिक सहबद्ध होण्याची अर्थिक नामी संधी !


दत्तप्रबोधिनी संस्था माध्यमातुन वाचक व साधक वर्गासाठी आध्यात्मिक लाभासोबत अर्थिक लाभ व्हावा ; या नियोजनाद्वारे विशेष सहबद्ध आँनलाईन सहयोगीचे कार्य अमलात आणले आहे.

या आध्यात्मिक कार्यांतर्गत खालीलप्रमाणे दिलेल्या विशेष लिंक आधारे तुमची माहीती जमा करुन संबंधित वितरणाद्वारे विशेष आर्थिक लाभ प्राप्त करु शकता.

प्रकाशनाच्या प्रत्येक लिंक द्वारे 10% ते 20% आर्थिक फायदा राखीव ठेवण्यात आला आहे. ज्यायोगे संबंधित व्यक्ती प्रत्येक नवीन सबस्र्काईबरद्वारे 20 रु ते 2500 रुपयांपर्यंत ( Per Person ) फायदा उचलु शकता.दत्तप्रबोधिनी प्रकाशनाद्वारे कार्यान्वित होणाऱ्या व्यावसायिक योजनांमधे सहभागी होऊन नवीन संधीचा संपुर्ण लाभ घ्या.

दत्तप्रबोधिनी संस्था साधक नोंदणीद्वारे होणाऱ्या आर्थिक नफ्याची माहीती खालीलप्रमाणे आहे.


संबंधित लिंक अधिकृतरित्या रजिस्टर करुन तुमच्या Dattaprabodhinee Messengerfacebook, whatsapp, twitter, google+ वगैरे ठिकाणी नित्य दैनंदिनस्तरावर पाठवत राहा. या विस्ताराद्वारे संस्थेत नोंदवल्या जाणाऱ्या सभासदांच्या रकमेतुन 10% रक्कम तुमच्या रजिस्टरर्ड अकाउंटवर जमा होणार.


संबंधित लिंकस् खालीलप्रमाणे आहेत.

1. 3 Months Subscription Plan - Business Link

१. पितृदोषांवर उपाय

२. वास्तु दोषांवर तोडगे
३. बाहेरील बाधेवर उपाय
४. घरातील सुधारित देवघर
५. अपेक्षित दैवी साधना
६. आँनलाईन समुदाय पाठिंबा


3 Months Subscription Plan - Link

2. 6 Months Subscription Plan - Business Link१. पारायण कृती मार्गदर्शन
२. कुलदैवत साधना
३. पितृदोष विशेष उपाय
४. दुर्लभ आध्यात्मिक माहिती
५. नोकरी, धंदा पुष्टी साधना
६. आँनलाईन समुदाय पाठिंबा

Plus त्रैमासिक / 3 Months Add-on Benefits.


6 Months Subscription Plan - Link


3. 1 Year Subscription Plan - Business Link१. नाम साधन मार्गदर्शन
२. अंतरिक गुप्त साधना माहिती
३. श्री काळभैरव विशेष साधना
४. श्री यंत्र साधना
५. श्री शंकराचार्य मुलाखत
६. आँनलाईन समुदाय पाठिंबा

Plus सहामाही / 6 Months Add-on Benefits.
1 Year Subscription Plan - Link

4. Life - Time Membership Plan - Business Link१. प्रश्नांचे तात्काळ निरसन
२. उग्र साधना मार्गदर्शन
३. योगशक्ती प्रकटीकरण
४. क्रीयायोग
५. नाम प्राणायाम
६. गुप्त पीठ साधना

Plus All Add-on Benefit.


Life - Time Membership Plan - Link

पुस्तकांच्या संबंधित लिंकस् खालीलप्रमाणे आहेत.


1. आध्यत्मिक साधना पूर्व तयारी - Business Link

⏩थोडक्यात माहिती

International Standard Book Number ( ISBN ): 978-81-937732-0-8

ज्याप्रमाणे परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे दैवी सान्निध्यातुन अपेक्षित कामनापुर्ती हेतु पुर्वतयारी करावी लागते. पुस्तकात सर्व पाठक्रम वेगवेगळ्या विषयांवर आधोरेखित केला आहे. त्यायोगे सर्वांगीण सारासार आध्यात्मिक भुमिका स्पष्ट होऊन पुढील सिद्धमार्ग दत्तकृपे प्रशस्त होईल.
काही ठिकाणी मराठी भाषा समजण्याहेतु थोड्याफार प्रमाणात जड भासेल ; तरीही चिकाटी सोडु नका. महाराज द्वंद्वातुन बाहेर काढतील तसा संयम ठेवा व वाचन सुरु ठेवा.

आध्यात्मिक साधना पुर्वतयारी हा दत्तमय स्वावलंबी परमार्थिक द्वारात प्रवेश करण्याचा गेटपास आहे. योग्य आकलन केल्यास दुर्लभ व अनपेक्षित मनःशांती, आत्मानंदाचे क्षण अनुभवू शकता.


आध्यत्मिक साधना पूर्व तयारी - Link

2. प्रभुत्ववादी वास्तुशास्त्र - Business Link

⏩थोडक्यात माहिती

International Standard Book Number ( ISBN ): 978-81-937732-1-5

सर्वसामान्य जनांना आध्यात्मिक परिपक्वतेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सहज व माफक दरात वास्तुशास्त्र तज्ञता प्राप्त व्हावी ; या अनुशंघाने प्रभुत्ववादी वास्तुशास्त्र पुस्तक लिहिण्याचा अभिप्राय अमलात आणला आहे.
ह्या पुस्तकाद्वारे संबंधित साधक कोणत्याही निवासी अथवा गैरनिवासी वास्तुचे यथाशक्ति आत्मपरिक्षण सहज करु शकतात. वास्तु परिस्थिती अनुरुप उपायही अगदी स्वस्त व सर्वत्र सहज उपलब्ध आहेत.
वास्तु दोषांना अनुसरुन उपाय हेतु विविध देवता व देवींची अष्टके देण्यात आली आहेत. अष्टके आठ दिशांना कवच साधनेद्वारा जागृत केल्यास वास्तुतील नकारात्मकतेचे प्रमाण कमी होते.


आध्यत्मिक साधना पूर्व तयारी - Link


3. अंकशास्त्रातून भाग्योदय - Business Link

⏩थोडक्यात माहिती

International Standard Book Number ( ISBN ): 978-81-937732-2-2

सांकेतिक अंक भाषा योग्य पद्धतीने निष्कर्ष स्वरुपात उलगडवता येईल ; यासाठी सोपी व सरळ गणितेही दिली आहेत. त्याअर्थी वर्तमान व भवितव्यात उद्भवणार्या चांगल्या अथवा वाईट परिस्थितीचा अभ्यास परिपक्वतेने करता येईल.

संबंधित ग्रह परिणाम ध्यानात घेता ; त्या त्या मुळांकाला अनुसरुन ग्रह शांती साधनाही दिली आहे. त्यायोगे काही अघटीत किंवा अमंगल घटनांना वेळे अधिच नियंत्रणात आणले जाऊ शकते.


अंकशास्त्रातून भाग्योदय - Link

संबंधित चँनल वितरण कार्यात खालीलप्रमाणे कार्य अंमलबजावणी करा.

१. Google Play Store द्वारे खाली दिलेल्या लिंकला क्लीक करुन Dattaprabodhinee Community App डाऊनलोड करा

२. Community messenger माध्यमातून नवीनतम गृप तयार करुन सर्व स्तरीय निमंत्रणे पाठवा. 

३. वरील दिलेल्या Affiliate Links सर्व ठिकाणी फोरवर्ड करा. 

दत्तप्रबोधिनी प्रकाशन अँप खालीलप्रमाणे आहेत. 

Dattaprabodhinee Community App
Messenger App
Dattaprabodhinee Web App
Web App
यासंबंधी अधिक माहितीहेतु 

ई-मेल : info@dattaprabodhinee.com


All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !

Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.