प्रिय आणि आदरणीय दत्तप्रबोधिनी साधक परिवार,
आपल्या अनमोल व अतुलनीय प्रेम, प्रेरणा व सख्यभावामुळेच आम्ही तुमच्या समक्ष सद्गुरु भगवान परमब्रम्ह श्री दत्तात्रेय स्वामी महाराजांनी साधकस्तरीय माहीती यथाशक्ति प्रकाशित करु शकलो आणि सद्गुरुकृपे ती निरंतर होणारच !
हे अँप आपल्या समस्त सद्गुरु भक्त व दासगणांसाठी बहुपयोगी ठरेल अशी आम्ही आशा करतो. या अँपद्वारे आपण दत्तप्रबोधिनीतील सर्व माहिती एकाच ठिकाणाहुन प्राप्त कराल.
या नवीन अँपमधे खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये सामाविष्ट केलेली आहेत.
- 1. New UI design
- 2. Splash Screen
- 3. Main Drawer
- 4. Hindi supported
- 5. English supported
- 6. My Health Site added
- 7. Forum Panel Added
- 8. Marathi YouTube Channel
- 9. Hindi YouTube Channel
- 10. Whatsapp Messenger Support
- 11. Facebook, Twitter, Instagram, Pinterest Added
- 12. Share option added
- 13. All Content in One place

0 Comments