Dedicated Dattaprabodhinee Spiritual Workshop
फक्त मासीक सभासदांसाठी👇👇👇👇👇👇👇👇 खालील प्रमाणे YOU TUBE वर नोंदणी करणे
साधनाक्रम👇👇
- अ. दादां सोबत बसुन Live साधना होणार ( दुर्मिळ तिथी अथवा मुहुर्त, दुर्लभ आध्यात्मिक क्षेत्र, साप्ताहिक पारायण )
- ब. दत्तप्रबोधिनी सदर साधनारत सदस्यानांच You Tube Live Session मधे प्राधान्य दिले जाणार.
- क. सामुहीक स्तरावर घरबसल्या Live चैतन्य गोरक्षनाथ पारायण सुरु होणार.
- ड. भगवान श्री गणपती, श्री काळभैरव, श्री दत्त साधनाक्रम बालसंस्कार ते प्रौढ व्यक्तींपर्यंत निर्धारीत करणार.
- इ. दत्तप्रबोधिनी भस्म गणपतीची गणेश चतुर्थीस स्थापना विधी व माहात्म्य
===========
- अ1. भस्म धारण वार्षिक विनियोग
- ब1. सर्व मुख्य १३ प्रकारच्या त्राटक विद्या साधनाचा समावेश १. स्वस्तिक, २. बिंदु, ३. स्वयं, ४. ॐकार, ५. यज्ञ, ६, चंद्र, ७. प्रतिमा, ८. सुर्य, ९. मुर्ती, १०. ज्योती, ११. बेल पत्र, १२. नासिकाग्र, १३. प्रतिबिंब
- क1. वार्षिक चालीसा मंडळातील सर्व नवरात्रीय निर्गुण साधना
- ड1. दशमहाविद्या साधनाक्रम : भगवती कालीका मातेपासुन ते भगवती कमला मातेपर्यत साधना
- इ1. षट् चक्र व ध्यान योग दुर्लभ साधनाक्र ( धारणा, ध्यान व समाधी )
अतिमहत्वाची सुचना :
वरील नमुद केलेल्या सर्व विषयांवरील प्रश्न अथवा शंका निरसन संभाषणे फक्त आणि फक्त दर रविवारी होणाऱ्या You Tube Live Session द्वारेच केली जातील. या सर्व वरील विषयांवर कोणत्याही माध्यमातून वैयक्तिक अथवा व्यक्तीगत चर्चा केली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
फक्त मासीक सभासदांसाठी खालील प्रमाणे YOU TUBE वर नोंदणी करणे
श्री गुरुदेव दत्त
👇👇👇👇👇👇

0 Comments