या सोप्या ऑनलाईन माध्यमातून अशाप्रकारे सर्व दत्तप्रबोधिनी पूजापाठ सामग्री विकत घेऊ शकता !

ग्राहक आपली आर्डर वेबसाइट, मोबाइल अप किंवा टॅब च्या  माध्यमा  द्वारे निश्चित  करु शकतात. खालील यूआरएल लिंक ब्राऊजर मध्ये उघडा.

टप्प्या टप्प्याने ऑर्डर निश्चित करण्याची प्रक्रिया करा एक किंवा एका पेक्षा जास्त वस्तु घेण्यासाठी.

URL: https://estore.dattaprabodhinee.com

कृती .१- होम पेज


कृती २- खात्या मध्ये जा ,खाली स्क्रीन शॉट मध्ये दर्शवल्या प्रमाणे.


कृती ३ - अधिकृत नोंदणी कृत ग्राहक ओळख आय.डी. आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिंन करा किंवा गूगल खात्यातून लॉगिंन करू शकता.


कृती ४ - खात्यामध्ये यशस्वीपणे प्रवेश केल्यावर खालीलप्रमाणे SITE दिसेल, तिथे आपण वस्तुंची किंमत प्रत पाहू शकता.

नोंद - खात्यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यास समजावे की आपण यशस्वीपणे LOGIN केले आहे.


कृती ५ - ह्या कृती मध्ये ग्राहकाला वस्तू निवडीकरिता बरेच पर्याय उपलब्ध आहेत. वस्तु निहाय किमतीची प्रत आपण बघू शकता.

सर्च चा पर्याय निवडणे

वर्गीकृत निवड येथे क्लिक करा .(येथे आपणांस वस्तुंची वर्गवारी दिसेल वस्तुंच्या वर्गवारी नुसार ) आणि

नवीन वस्तुं करीता  येथे क्लिक करा ( तुम्ही नवीन वस्तु इथे पाहू शकता ज्या नुकत्याच विक्री साठी समाविष्ट केल्या आहेत.)

उदाहरणार्थ: खाली दर्शवलेल्या स्क्रीन शॉट नुसार ग्राहकाला वस्तु घ्यायची असेल.(अग्निहोत्र) तर ग्राहकाने प्रथम वस्तु कार्ट मध्ये समाविष्ट करावी.( वस्तु कार्ट मध्ये समाविष्ट करण्या आधी कार्टचे मूल्य शून्य दिसेल. पण जेव्हा ग्राहक कार्ट मध्ये वस्तु समविष्ट करत जाईल तशी कार्टची संख्या वाढत जाईल. ह्याचा अर्थ जेव्हा ग्राहक एक वस्तु कार्ट मध्ये समाविष्ट करेल. तेव्हा कार्टच्या मूल्याची संख्या एक (1) अंकाने वाढेल.


जेव्हा तुम्ही कार्ट मध्ये यशस्वी पणे वस्तु समविष्ट करता तेव्हा तुम्हाला एक संदेश येईल. (खालील स्क्रीन शॉट पहा.)


कृती .६- कार्ट वर क्लिक करा

इथे ग्राहक त्यांच्या निवडलेल्या वस्तु आणि त्यांचे सलग्न शुल्क पाहू शकतात.(खालील स्क्रीन शॉट तपासणे)


कृती ७- खरेदी निश्चित करा

ग्राहकाने योग्य पत्त्यावर वस्तु मागवन्यासाठी चेकआउट पेज च्या डाव्या बाजूला दिसणारा अद्यावत ग्राहक पत्ता तपासून घ्यावा 

नोंद -* चिन्ह असलेल्या चौकटीत योग्य माहिती भरणे बंधनकारक आहे.

चेकआउट पेज च्या उजव्या बाजूस खरेदीचा सारांश दिसेल .


खाली पानावर दाखवल्या प्रमाणे सविस्तर व योग्य माहिती ग्राहकाने प्रविष्ट करावी.


Place Order वर क्लिक करणे


कृती ८ - ग्राहकाने आर्थिक व्यवहार Instamojo या site वर  जाऊन करावे

Note - खाली दर्शवलेल्या स्क्रीन शॉटनुसार आपण "Minakshi Taru-35"ह्याना वस्तुची दिलेली रक्कम पाहू शकता. हे वेन्डरचे नाव आहे. ज्यांच्याकडे तुमची आर्डर निश्चित होईल.


खालील स्क्रीन शॉट मध्ये दाखावल्याप्रमाणे ‘Convenience Fee’  हे Payment Gateway चे शुल्क आहे याची नोंद घ्यावी.


कृती ९- शुल्क भरणी पद्धत खालील प्रमाणे आहे.कृती १०- समजावून घेण्यासाठी खालील Screenshot मध्ये दर्शवल्याप्रमाणे ,'क्रेडिट  कार्ड' द्वारे पेमेंट पद्धत पाहणे


खाली दर्शवल्या प्रमाणे क्रेडिट कार्डची सविस्तर माहिती प्रविष्ट करणे.


Pay बटण वर क्लिक करने 

यशस्वी रित्या रक्कम भरली गेल्यास खालीलप्रमाणे स्क्रीन वर माहिती दिसेल.जर रक्कम भरली न गेल्यास खालील प्रमाणे स्क्रीनवर पेमेंट failed दिसेल. 

नोंद- payment failed होण्याची संभाव्य कारणे.

आपण थर्ड पार्टी पेमेंट गेट वे घेत असल्याने (इंस्टामोजो) शुल्क भरते वेळी नेटवर्क ची समस्या निर्माण झाल्यास  शुल्क भरण्यास विलंब होवू शकतो.

महत्वपूर्ण नोंद: - जेव्हा ग्राहक मेक पेमेंट पर्यायावर क्लिक करेल तेव्हा ग्राहकाला थर्ड पार्टी पेमेंट गेटवे कडून, तुम्हाला पेमेंट संदर्भात तुमच्या रजिस्टर ई - मेल आई .डी.वर  विनंती वजा सूचना मिळेल. ह्याचा अर्थ असा नाही की  तुमच्या खात्यातून पेमेंट कट झाले. कृपया ह्याची नोंद घ्यावी.


कृती ११: ग्राहकाला त्यांच्या वस्तु खरेदीच्या संदर्भात,' माहिती, संदेश किंवा दत्तप्रबोधिनी ईस्टोर द्वारे "ई- मेल" मिळेल'.जेणे करुण आर्डर चा पाठपुरावा करता येईल

SMS खालील दर्शवल्या प्रमाणे.


Email example as shown below:

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.

Post a Comment

0 Comments