आजच जाणून घ्या चेडा विद्येचे प्रकार.

चेडा हा प्रकार काळी विद्येच्या अंतर्गत केला जाणारा नकारात्मक शक्तीचा प्रयोग आहे. हा सर्वात भयानक आणि अतीनुकसानदेय प्रकार आहे. सर्व साधारण पणे तीन चेडा विद्या, पाच चेडा विद्या,सात चेडा विद्या,आणि अकरा चेडा विद्या अश्या चार पद्धतीच्या चेडा विद्या आहेत.पण अकरा चेडा विदया खुप खतरनाक आहे. तीन चेडा विद्या फक्त सतवते.पाच चेडा विद्या घरातील अन्नधान्य,पैसा सगळं खाऊन- संपवून टाकते.सात चेडा विद्या माणसांना सोबत घेऊन जाते. 

अकरा चेडा विद्या घरात कधीच कोणाला टिकू देत नाही.तीन चेडा विद्या कब्रस्तान मधून जागृत होते तीला चेटूक असे म्हणतात. चेटकीनीच्या पुरुषाला चेटूक असे म्हणतात.हा चेटूक कब्रस्ताना मध्ये तयार करतात.इब्लिस मधून ही चेटूक विद्या जागृत होते. हे तामसी असतात. कब्रस्तानच्या बाजूने जेव्हा लहानमुले,महिला जातात तेव्हा ही चेटूक त्यांना पकडतात त्यांचा माग-माग जातात. विशेष म्हणजे ती स्त्री जर रजस्वला असेल तर हे तीन चेटूक तिच्या मागे जास्त जातात आणि घरात प्रवेश मिळवतात.


हे चेटूक भुकेलेले असतात म्हणजे खाण्याच्या वासनेने मेलेली जी लोक असतात. ती चेटूक रूपाला प्राप्त होतात.प्रत्येक क्षणी त्यांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. उदा. त्याना  विशेष अन्न, मटण मासे खाण्याची किंवा दारू पिण्याची इच्छा असते. खाण्याच्या अतृप्त इच्छे पोटी ते चेटूक होतात. हे चेटूक जेव्हा स्पिरिट धारण करते तेव्हा तो चेडा होतो. हे एकंदरीत तीन चेडे असतात सकाळ दुपार संध्याकाळ खात राहतात. ह्यांना तीन चेडा विद्या असे म्हंटले आहे.

पाच चेडा विद्या जुनाट देवस्थानच्या पाठीमागे असते.म्हणजेच देवस्थानाच्या पाठीमागे पाच चेडे असतात. त्यांची साधना केली जाते. दिवाळीच्या अमावास्येला मंदिराच्या पाठीमागे जाऊन त्यांचे आवाहन केले जाते ह्या पाच चेड्यांचे आणि त्यांना सिद्ध केलं जातं. अश्या प्रकारे पाच चेडा विद्या लोकांच्या घरी पाठवली जाते लोकांच्या घराची आणि आयुष्याची वाट लावण्यासाठी.

सात चेडा विद्या मध्ये पाण्यातून चेडे निर्माण केले जातात. साती आसरा जरी सात्विक असल्या तरी सातीआसरांची तामसी शक्ती म्हणजे सात चेडा विद्या आहे. ह्या सात चेड्यांना पाण्यामधून जागृत केलं जातं. त्यांचे एकावर एक सात थर असतात. हे चेडे जर घरात शिरले तर फार मोठे नुकसान करतात.



सर्वात भयानक प्रकार म्हणजे अकरा चेडा विद्या हे चेडे कोणालाच जगू देत नाहीत. हे चेडे म्हणजे जन्माला येणारी लहान मुले जी जन्म घेण्या आधीच मेलेली असतात. तसेच भ्रुण हत्या झालेली अभ्रक जी पुरली जातात ती चेडे बनतात त्यांची उंची फार कमी असते दिसायला जरी छोटे असले तरी खुप ताकदवर असतात. हे अकरा चेडे कोणालाच जगू देत नाहीत. गर्भात असताना अभ्रकांची इच्छा शक्ती जबरदस्त असेल आणि ती देहाच्या माध्यमातुन अपूर्ण राहिली तर असे अतृप्त अकरा जीव आत्म्याच्या माध्यमातून ते अकरा चेडे  एकत्र येतात आणि ते त्यांचा बदला घेतात. ही मृत मुले फार हट्टी आणि खतरनाक असतात ते सिद्ध करणाऱ्या व्यक्तीला पण मारून टाकतात. हे चेडे जो त्यांना सापडेल त्यांच्या मागे मागे जातात. स्मशान साधने मध्ये अकरा चेडे माझ्या सोबत असतात.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

ही पाच लक्षण दाखवतात तुमच्या घरावरील चेडा विद्या

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below





Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.

Post a Comment

0 Comments