ही पाच लक्षणे दाखवतात तुमच्या घरावरील चेडा विद्या

 प्रत्येक चेड्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे.चेडा चांगला किंवा वाईट हे पाठवणाऱ्या व्यक्तीच्या उद्देश्यावर अवलंबुन आहे. ही विद्या विषम संख्येतच केली जाते.एक चेडा दोन चेडा चार चेडा म्हणजे सम संख्येत ही विद्या होत नाही.विषम संख्या कापली जात नाही म्हणून विषम संख्येतील शक्तींना जागृत करून ही विद्या केली जाते.


चेडा पासून बचाव करायचा असेल तर काळभैरव शासन ते दत्तगुरू अनुशासन मध्ये राहावे लागेल स्मशान काली दक्षिणेश्वर काली साधनेत राहावे लागेल. काळ भैरव दैवताला वाहून घ्यावे लागते. हे चेडे सामान्य डोळ्यांना म्हणजे माणसांना दिसत नाहीत. जो सिद्ध करतो त्यालाच दिसतो किंवा कापणाऱ्याला दिसतो. Night vision कॅमेरा ब्लॅक अण्डँ व्हाईट असल्याने ते कॅमेऱ्यात बंदीस्त झाले आहेत. ह्या संदर्भातील परानॉर्मल रेसस्क्यू सोसायटी चॅनल वर काळ्या विद्येतील हा "चेडा" प्रकार तुम्ही कधी पहिला नसेल? हा विडिओ पहा तुम्हाला कल्पना येईल व विषय समजेल.


एखादया वेळेस तीन चेडा विद्या कापू शकतो पण पाच सात आणि अकरा चेडा विद्या कापता येत नाही. अकरा चेडा म्हणजे एक - एक  चेडा हा ब्रह्म पिशाच्च आहे. जागृत केलेला चेडा पुन्हा जागेवर बसवता येत नाही. समोरच्याने जर चेड्यांना जर मारले तर ते परत सोडणाऱ्या कडे जातात आणि त्याला संपवतात. चेडा विद्या कापणारा पण शक्तिशाली असावा लागतो. घरात चेडा असणाची सर्व साधारण पणे पाच लक्षण आहेत.पाहिलं लक्षण

  • 1)घरातील अन्नधान्याचा साठा वेळेच्या आधी संपणे.म्हणजे तीस दिवसाचे अन्नधान्य पंधरा ते वीस दिवसात संपणे.
  • 2) घरातल्या मौल्यवान वस्तु गहाळ होणे. जसे पैसे दगिने किवा इतर वस्तु स्थलांतरित होणें. 
  • 3)घरातील लहान मुलानां सारखी नजर लागने. डोके दुखने भूक न लागने,रात्री झोपत मुलांचे रडणे.
  • 4) घरात गोमी आणि झुरळं,किटक ह्याचा सातत्याने वावर असणे.
  • 5) पौर्णिमा अमावस्येला पाय धरला जाणं, पाय जड होतात. चालताना पाय उचलता न येणे.


वरील गोष्टी घरात चेडा असण्याचे संकेत देतात.मग ती कोणतीही चेडा विद्या असो तीन,पाच,सात,अकरा सामान्य लक्षण मात्र  हीच असतात पण त्यांचा दारुण भाव आणि आक्रमक वृत्ती क्रम संखेनुसार वाढत जाते.संख्या जस जशी वाढत जाते आक्रमकतेचा प्रभाव देखिल जातो. स्मशान साधनेतुन मिलणाऱ्या ऊर्जेतुन निर्माण होणारी शक्ती चेड्यांना पळवून लावू शकते.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

आजच जाणून घ्या चेडा विद्येचे प्रकार.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below





Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.

Post a Comment

0 Comments