समुळ पितृदोष निवारण तर्पण विधी घर बसल्या कशी कराल Pitrudosh nivaran tarpan vidhi upay


आपल्या कुटुंबावरील पितृदोषाच प्रखर आवरण समुळ नष्ट होण्यासाठी आणि पितरांना सद्गती मिळवुन देण्यासाठी ही तर्पण विधी स्वतः सहजरितीने साध्य करु शकता.

या उपायाने भविष्यात कधीही नारायण नागबळी त्रिपिंडी श्राद्ध करवुन घेण्याची कधीही गरज भासणार नाही. दर महिन्याच्या पंचमीला होणारी नाग देवतेच्या पुजनाने तर्पण विधीसोबत हा सुद्धा उपाय करा. पिंड स्वरुपात नागदेवाची पंचमी व अमावस्येला पितर पुजा करा. या पुजनाने मातृगया, पादगया करण्याचीही गरज नाही.

समुळ पितृदोष निवारण तर्पण विधी घर बसल्या कशी करालअधिक माहिती हेतु खालीलप्रमाणे You Tube Video बघा...



Click here to visit Estore





👆

Fees : 2000/- Rs Only
Via QR Code
==========================

या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




Post a Comment

0 Comments