संसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना ! - Solve Your Problems Now !



"Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing."


दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक योग साधनेच्या माध्यमातून संबंधित आत्मबोध जिज्ञासा असणाऱ्या स्वामीं साधकांसाठी परमार्थिक विघ्ने अथवा ज्ञानमार्गातील स्पष्टोक्ती येण्याहेतुने अनायासे कर्म व प्रारब्धानें उत्पन्न होणाऱ्या आदीदैविक, आदीभौतिक व आदीआध्यात्मिक ताप निराकरण हेतु संंबंधित ब्लाँगवर सारांश स्वरुपात माहीती प्रकाशित होत असते.


Dattaprabodhinee Nyas

संबंधित माहीतींचे गोपनीय तत्व निरुपण फक्त संस्थेतील सभासदांनाच विनंती अनुरुप कळवण्यात येते. जेणेकरुन भौतिक अथवा आध्यात्मिक अडचणींवर सहजच तत्वाच्या माध्यमातून व अधिष्ठानाच्या कृपेने मात होऊ शकते. या गोपनीय आध्यात्मिक विषयाची वाच्यता ब्लाँग अथवा ईतर online माध्यमातून केली जात नाही. त्यायोगे दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट या आध्यात्मिक संस्थेत सभासदत्व असणें आवश्यक आहे.




आजीवन / Life Time Subscription : 25,000 /- INR 


नुकसानदायक वास्तु दोष निवारणपुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय
देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीतीआराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )
3 दिवसीय पारायण कसे करावेहरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा
विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपायआपला भाग्यांक ओळखा
नोकरी मिळवण्यासाठी उपायनाम साधन मार्गदर्शन
गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहितीश्री काळभैरव विशेष साधना
श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधनानामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी
विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शनप्रश्नांचे तात्काळ निरसन
उग्र साधना मार्गदर्शनविशेष आत्मानुसंधान
योगशक्ती प्रकटीकरणक्रीयायोग
नादब्रम्ह साधनानाम प्राणायाम
खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधनादत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी
Online Community Support 24X7




१. प्रखर पितृदोषांवर उपाय

संबंधित पितृदोषांच्या परंपरागत आत्मिक अतिक्रमणाद्वारे अडचणीत आलेल्या कुटुंबाकडुन बराच पैसा, वेळ व उर्जेचा अपव्यय होत असतो. त्यायोगे दत्तप्रबोधिनी संस्थेमार्फत विनामुल्य मार्गदर्शन व उपाय देण्यात येतात.


संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 


२. वास्तुदोषांवर प्रभावी उपाय


संबंधित वास्तु, वास्तुचा पूर्व ईतिहास, वास्तुतील वर्तमान सदस्य व वास्तुचा आपल्या कुलदेवतेशी प्रत्यक्ष संंबंध या सर्व गोष्टीना अनुसरुन दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून विनामुल्य उपाय मार्गदर्शन करण्यात येते.


संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 


३. बाहेरील बाधा उपाय

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट श्री दत्त महाराजांचे शिस्तमय अनुशासन व श्री काळभैरव अंतिमकलिपर्व निष्ठुर शासन यातत्वांवर आधारित आहे. संबंधित वास्तु, वास्तुतील परीवार आणि आपण स्वतः कशाप्रकारे भुतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळातील परिणामकारक दुष्ट उर्जेस नष्ट करु शकता याचे यथार्थ विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येते.


संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 



४. योग्य देवारा संरचना उपाय

देवपंचायतन संरचनेच्या माध्यमातून घरातील देवारा यथायोग्य दिशा, शास्त्रोक्त आखणी व स्थळ बंधनाच्या माध्यमातून पंचतत्वाचे सामायिकरण कसे करता येईल याचे विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येते.


संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 


५. स्वामी दत्तमय उपासना

आध्यात्मिक प्रगतिकारक अत्यावश्यक असलेल्या वेदांताच्याही पलिकडील दत्ततत्वाचे प्रत्यक्ष आत्मानुभुतियुक्त ज्ञान स्वआचरणातुन कसे होईल त्याचसोबत कोणतेही दलाली अथवा स्थुल माध्यम न जुमानता प्रत्यक्ष सद्गुरु महाराज व आपल्यातील भेद, अंतर व अज्ञान कसे दुर होईल याचे विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येते.


सभासद शुल्क खालीलप्रमाणे संस्थेच्या बँक खात्यात जमा करावेत व पोचपावती नाव, पत्ता व आध्यात्मिक पुर्वईतिहास +91 93243 58115 WHATSAPP क्रमांकावर पाठवा.
OR

आत्मोपचार शुल्क प्रति १ तास : १९९९/- रुपये

Dattaprabodhinee Pratishtan

Bank name. State Bank of India

Account no. 36102860078

Account type. Current

Branch code 5165

Branch name. Dombivali west branch

IFSC. SBIN0005165

MICR 400002164

OR


सहभागी स्वामी सभासदाने आपला प्रतिसाद +91 93243 58115 वर पाठवावा. त्यापूर्वी स्वसंमती हेतू किमान एकदातरी आचारसंहिता आवर्जून वाचणे बंधनकारक आहे.




ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा

योग साधना विशेष संबंधित पोस्टस्

आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्

देवी उपासना संबंधित पोस्टस्

पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्


त्राटक विद्या संबंधित पोस्टस्

वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्

अंकशास्त्र संबंधित पोस्टस्

पितृदोष संबंधित पोस्टस्

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम



GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती



Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below