आपल्या राहत्या अथवा न राहत्या घरात किंवा दुकानात बाहेरील नकारात्मक ऊर्जा संक्रमण संधी काळ सरासरी पहिले ४५ दिवस असा निर्धारीत असातो. म्हणजे पहिल्या ४५ दिवसात रिकाम्या ठिकाणी अनिमंत्रित, बाहेरील उर्जा वास्तुवर ठाण मांडून बसतात.
काळाच्या ओघात त्यांची संख्या महिन्याच्या महिन्याला वाढतही असते.अशा शक्तींचा नायनाट केल्याखेरीस राहत्या कूटुंबास मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्थैर्थ मिळत नाही.
ह्या शक्त्या वास्तुभुमीत तीन स्तरांवर विभागलेल्या असतात ते खालीलप्रमाणे आहे.
- १. भुमीशायी शक्ति : जमीनीवर सरपटणार्या शक्त्यांना भुमीशायी म्हणतात
- २. उर्ध्वधारी शक्ती : घराच्या अथवा दुकानाच्या सेलिंगला चिकटणार्या शक्तींना उर्ध्वधारी म्हणतात
- ३. देह समांतर शक्ती : मानवी शरिरासोबत चालणाऱ्या शक्त्यांना देह समांतरी म्हणतात.
अधिक माहिती हेतु खालीलप्रमाणे You Tube Video बघा...
👆
Fees : 2000/- Rs OnlyVia QR Code==========================
या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
- दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
- योग साधना विशेष संबंधित पोस्टस्
- आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
- देवी उपासना संबंधित पोस्टस्
- पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्
- त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
- वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
- अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
- पितृदोष संबंधित पोस्टस्
- दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम
0 Comments