एखाद्या वाईट नजरेच्या व्यक्तीची दृष्टी जर लहान बालकावर, मोठ्या व्यक्तीवर, पशु पक्षी अथवा ईतर सुंदर वस्तुवर पडली म्हणजे त्याचे काय परीणाम होतात याची सर्वसामान्य कल्पना सर्व जणांना येत असते.
दृष्ट लागणे म्हणजे निरोगी व समृद्ध मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक परिस्थितीत विस्मयकारक दुःखद बदल घडतात. उदा. लहान बालके आजारी पडणे व सतत रडणे, प्रौढ व्यक्तीला दृष्ट लागणे म्हणजे अपचन विकार, भुक मंदावणे व अर्थिक नुकसान आकस्मितरित्या होणे, गाई म्हशींचे दुध आटणे अर्थात त्यांच्या आचळातुन रक्त निघु लागणे, दृष्ट लागणे म्हणजे एखादी सुंदर वस्तु अगर मुर्ती भंग पावणे. संबंधित त्रासातुन सहज मुक्तिप्राप्ती हेतु दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट द्वारे मांडलेल्या डोळस व परीणाम कारक उपाय योजना साधाव्यात.
Click here to visit Estore

नजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा ;अधिक माहिती हेतु खालीलप्रमाणे You Tube Video बघा...
👆
Fees : 2000/- Rs OnlyVia QR Code==========================
या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
- दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
- योग साधना विशेष संबंधित पोस्टस्
- आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
- देवी उपासना संबंधित पोस्टस्
- पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्
- त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
- वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
- अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
- पितृदोष संबंधित पोस्टस्
- दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम
0 Comments