घरातील देवघर कसे असावे ? देवघरातील देव कसे मांडावेत ? Gharatil devghar kase asave ? Dev kase mandavet ?


वास्तु पुरुष, मुळ पुरुष व कुळातील देव पुरुष आपल्या आराध्य दैवतांसोबत ब्रम्हांण्डीय पंचायतन दैवी शिष्टमंडळाच्या नियमांतर्गत सद्गुरु महाराज कृपेने घरातील देवघर स्थापित केल्याशिवाय आध्यात्मिक सुक्ष्म स्पंदनांचा अविर्भाव होणे कठीणच आहे. 

घरातील देव्हारा संरचनात्मक पद्धतीनेच असणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे चार भिंतींमध्ये वादविवाद, द्वेष, रोष असणे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे ब्रम्हाण्डीय लोकात देवतांमधेही वादविवादांची वर्णि सुरुच असते. त्यांचे प्रतिसाद प्रतिमा पुजनेच्या माध्यमातून संंबंधित घरात प्रभाव करतात.

घरातील देवघर कसे असावे ? देवघरातील देव कसे मांडावेत ?अधिक माहिती हेतु खालीलप्रमाणे You Tube Video बघा...


Click here to visit Estore





👆

Fees : 2000/- Rs Only
Via QR Code
==========================

या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




Post a Comment

0 Comments