या १० सवयी मुलांना लावाल तर ते उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगती साधतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल.


आपल्या मुलांनी स्वतःच्या आयुष्यात स्वावलंबी, बुद्धिमान, सामर्थवान व विनम्र राहावं असं प्रत्येक पालकवर्गाची प्राणाकांत तळमळ असते परंतु जीवनात स्वतःचा टिकाव लागणे व शर्यंतीत जिकण्यासाठी काही नीती मुल्ये अंगीकार करावीच लागतात. आपल्या मुलांना मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक पार्श्वभूमीवर सक्षमतेने सुसज्ज करण्याहेतु ही दत्तप्रबोधिनी पोस्ट संपुर्ण अवलोकीत करा. जेणेकरुन आपल्या कुटूंबाला योग्य वेळेवर, योग्य प्रकारे, योग्य सदूपयोग करवुन घेता येईल.


या लिखाणात मी वर्तमान व आगामी अनुभवाला येणाऱ्या अतिभयानक व घोर प्रासंगिक काळाला अनुसरुन एकुण १० आवश्यक सवयी व्यक्त करत आहे. यातील एकही सवयीसोबत तडजोड न करता सर्व विषयवस्तुंचा वेळे अनुरुप विनियोग साधा. या विषयी एकुण १० पैकी ५ आध्यात्मिक सवयी तर ५ भौतिक सवयी विस्तृत स्वरुपात व्यक्त करतो. तो खालीलप्रमाणे आहे...


Please Note : लहान मुलांची या सवयींसाठी कमीतकमी वयोमर्यादा १० वर्षे असावी.

५ मुलभुत आध्यात्मिक सवयी

१. भगवद् गीता मधील दररोज एक अध्याय बोलण्यास लावा त्यायोगे बोबडेपणा, वाणी दोष व वाक् दोष येणार नाहीत.

२. दर मंगळवारी २१ वेळा गणपती अथर्वशीर्ष बोलुन घ्यावेत.

३. मुलांचे अभ्यासात व्यवस्थित लक्ष केंद्रीत होण्यासाठी पुढिल लिंक क्लीक करा. CLICK HERE

४. दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक ऊबंटु विनियोग साधा. लहान मुलांनीही सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ जप करावा.  हे जाणुन घेण्यास खालीलप्रमाणे प्रतिमेवर क्लीक करा.५. आई, वडील व सद्गुरुंचे दररोज चरण स्पर्श करणे व कपाळाला दत्तविभुती लावुनच घराबाहेर पडणे ह्या सवयी अतिमहत्वाच्या आहेत.

५ भौतिक सवयी ज्या काळाच्या ओघाने जरुरी आहेत.

१. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासोबतच माहिती तंत्रज्ञान मधे लहानपणीच गोडी लावुन पारंगत करा.

२. लहानमुले मोठी झाल्यावर त्यांना पाहिजे तो व्यवसाय अथवा नोकरी करतीलच त्यासाठी professional website development, You tuber, Social Media Expert, Google Ranker, App developer ही बनण्याचे प्रशिक्षण द्या.

३. व्यक्तीत्व, चरित्र व परिस्थिती संतुलनचे बाळकडु देण्यास सुरु करा.

४. मुलांना मित्रमंडळींशी कमी जुळण्याची मानसिकता शिकवा

५. व्यवहार ज्ञान पारंगत करा.

या सवयींद्वारे मुले चाणाक्ष, सतर्क व विचारवंत होतील यात शंका नाही. अधिक माहीतीहेतु दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापन पोस्ट वाचावीत. त्यायोगे उच्चस्तरीय आदिआध्यात्मिक योगिक उपाय विनियोगात आणले जातात.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

खंडोबाची अशाप्रकारे तळी उचलल्यास कुलदैवत ऋणातुन मुक्ती मिळते. घरातील दुःखे दुर होतात

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीCure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below
Post a Comment

0 Comments

0