श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र Highly Effective Home Negative Energy Destroyer Shree Griha Vastu Dosha Nivaran Yantra


गृह वास्तु ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मूर्तिमंत स्वप्न असते. अपार कष्ट करून आपण एखादी वास्तु विकत घेतो किंवा उत्तम सुख- सोईयुक्त असे बांधकाम करतो. वास्तु मग ती भौतिक असो व्यावसायिक कार्यालय वा राहती जागा असो. वर वर दृष्ट्या सर्व व्यवस्थित असलं तरी जीवनात दुःखाचे अपयशाचे नैऱ्याष्याचे मानासिक तणावाचे प्रसंग सातत्याने अनुभवयास येऊ लागतात. हळू हळू त्याचे विपरीत परिणाम आपल्या आयुष्याला व्यवसायाला नाते संबंधना संपुष्टात आणतात. ही परिस्थिती कश्याने उदभवली हे शेवट पर्यंत कळत नाही. ही वेळ आपाल्या सारख्या साधकांवर येऊ नये म्हणून दत्तप्रबोधिनी न्यास द्वारे  सिद्ध श्री गृहवास्तु दोष निवारण यंत्र आपल्या साठी दत्तप्रबोधिनीच्या इ- स्टोर मध्ये उपलब्ध केले आहे. सिद्ध श्री वास्तु दोष निवारण यंत्र घरात ठेवल्याने घरात चैतन्याचे वातावरण निर्माण होवून सौख्यं वाढते वास्तु तथास्तु बोलते.अडलेली कामे मार्गी लागतात.वास्तु पुरुष निरंतर सकारत्मक रित्या तथास्तु बोलत राहते.अनुभव लिंक- योगिनी यंत्र व वास्तुदोष निवारण  यंत्र


सिद्ध श्री गृह वास्तु यंत्र हे पूर्व दिशेस किंवा देवहऱ्यात ठेवायचे आहे.नित्य नियमाने अगरबत्ती धूप लावायचे आहे. कुंकूम गंध लावावे. आठ दिशांची पूजा ह्या यंत्रातुन होते. सिद्ध श्री वास्तु दोष निवारण यंत्र घराच्या आठही दिशांना व्यापुन घेते.

सिद्ध श्री गृहदोष वास्तु निवारण यंत्राची भुमिका घरातील आपदेला घराच्या बाहेर ढकलणे.घरातील जी निगेटिव्हीव्हिटी आहे  ह्या यंत्राने नष्ट होते. घरात चैतन्यमय वातावरण राहते. वास्तु मधील दोषामुळे होणारे परिणाम आटोक्यात येतात.समजा तुमची वास्तु  क्रॉस असेल,घरात चुकीच्या दिशेला टॉयलेट बाथरूम,विहीर सांडपाण्याचा विसर्ग होत असेल तर त्याचे विपरीत परिणाम टाळले जातात. तसेच मानसिक आर्थिक सामाजिक शारिरीक आणि अध्यात्मिक नुकसान होण्यापासुन वाचवते.बचाव करते. 


वास्तु मध्ये फिरणारे जे अतृप्त आत्मे आहेत घरातील सदस्यांना त्रास देत असतील तर त्या त्रासातून त्यांची मुक्तता होते.वास्तु संदर्भात जो अशुभ आणि घाण स्वप्नांचा त्रास आहे. तसेच वास्तु संबंधी स्वप्न दोष दूर होतात. वास्तुदोष निवारण यंत्र घरात ठेवले तर घरा मध्ये कुणी करणीबाधेच्या प्रकारणातू  जमिनी मध्ये शल्य गाडून ठेवले असेल  तर त्याचा होणारा कमी होतो. तसेच घरातील कोणतेही विघाटक घटक अन्नात प्रवेश करत नाहीत. अन्न वाया जात नाही. अन्न सात्त्विक आणि शुद्ध राहते.

आपले घर स्वमालकीचे, भाडेतत्वा वरचे असो किंवा पागड़ी पद्धतीचे असो.एक वास्तुला एकच श्री गृहवास्तु दोष निवारण यंत्र लागू पड़ते. जसे आपल्याकडे चौसष्ट योगिनी यंत्राची भुमीका घरा बाहेरील आपदेला घरात येवू न देणे आणि सिद्ध श्री वास्तु गृहदोष निवारण यंत्राची भुमिका ही घरातील आपदा बाहेर काढण्याची आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

खंडोबाची अशाप्रकारे तळी उचलल्यास कुलदैवत ऋणातुन मुक्ती मिळते. घरातील दुःखे दुर होतातPost a Comment

0 Comments