सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र Prevent evil forces from entering your home. Apply Siddha Chausya Yogini Yantra today.


दत्तप्रबोधिनी न्यास द्वारे प्रभावी आणि बहुविध वास्तु दोषावर त्वरित उपाय ठरणारे. तुमच्या घराला जीवनाला स्वप्नांना सुरक्षा प्रदान करणारे सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र सर्वांसाठी दत्तप्रबोनीच्या इ-स्टोर मध्ये उपलब्ध आहे. ह्या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेल्या दैवीशक्तीची ताकद,जी तुमची आई प्रमाणें काळजी घेते. हे यंत्र लावाल्याने सर्वात प्रथम काळभैरवमहाकाली मातेची कृपा होते.चौसष्ट योगिनी यंत्राच्या पूजनाने घरामध्ये माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीचे आवाहन होते. वास्तु मध्ये सिद्ध चौंसष्ट  योगिनी यंत्राचे महात्म्य फार मोठे आहे.अनुभव लिंक- योगिनी यंत्र व वास्तुदोष निवारण  यंत्र


चौंसष्ट योगिनी हया माता आहेत.तसेच त्या साधकांसाठी आईच्या भुमिकेत असतात. त्या निरंतर दत्त महाराज आणि काळभैरव देवतेच्या सेवेत देखील असतात. दुर्गाष्टमी आणि कालाअष्टमीला ह्यांची पुजा होते. चौंसष्ट योगिनी यंत्र लावल्याने घराबाहेरील दुष्ट शक्त्यापासुन आपल्या कुटुंबाचं, व्यवसायाचं जीविताच स्वंरक्षण करते.विशेषतः हे यंत्र घराच्या मुख्य दरवाज्याच्या दाराच्या नेम प्लेटच्या वर लावायाचे आहे. सिद्ध चौंसष्ट योगिनी यंत्र लावल्यामुळे तुमच्या सोबत बाहेरून आलेल्या नकारात्मक शक्त्या दाराच्या बाहेरचं प्रतिबंधित केल्या जातात.तसेच घरा बाहेरील नजरबंदी व देहबंदी कमी होते.

नजरबंदी म्हणजे घराबाहेरील परिसरातील नकारात्मक आणि वाईट शक्त्या आपली वाट पाहत असतात जसे आपण त्यांच्या मार्गात येतो त्या आपल्या सोबत आपल्या घरात प्रवेश करतात व देहबंदी म्हणजे- अचानक देह चालताना एका दिशेला किंवा ठिकाणी देह खेचला जातो.बऱ्याच वेळा नवजात शिशुलहान बालकं ह्यांना घेऊन काही कारणास्तव आपण रस्त्यावरील पुलांवरून प्रवास करतो.अश्या वेळी लावसट नावाची वाईट शक्ती मुलांकडे आकर्षित होते आणि त्यांच्या पाठोपाठ घरात प्रवेश करून संपूर्ण घराला त्याचा त्रास होतो.जर तुमच्या घराच्या मुख्यदरवाज्यावर सिद्ध चौंसष्ट योगीनी यंत्र असेल तर त्यांचा शिरकाव घरात होणार नाही.

समजा एखादी वाईट हट्टी शक्ती तुमच्या सोबत आली आणि तिने जबरदस्तीने घरात शिरण्याचा प्रयत्न केला तर ती सिद्ध चौंसष्ट योगिनी यंत्रावर आपटते आणि काच तडकली किंवा फुटते किंवा लाकडी फ्रेमला बुरशी लागते.ह्याचाच अर्थ यंत्रात ती वाईट शक्ती बंदीस्त होते आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा होते.

घरावर कुणी करणीबाधा केली असेल.काही ठिकाणी उंबरठयावर मंत्रीत केलेले तेल-पाणी टाकले जाते.सिद्ध चौंसष्ट योगिनी यंत्र जर तुमच्या घराच्या दारावर असेल तर ह्या सर्व प्रक्रिया निष्क्रिय व निष्प्रभावी ठरतात.कोणत्याही वाईट शक्त्या तुमच्या घरात प्रवेश करत नाही तुम्ही सुरक्षित आणि सुखी जीवन जगु शकता.

सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र तुम्ही घरात,दुकानात,हॉटेल्स, व्यावसायिक ठिकाणी,ऑफिस, जिथे तुमचे आर्थिक व्यवहार होतात. घर स्वमालकीचे असो किंवा भाडे तत्त्वावर, पगडी पद्धतीचे असले किंवा सरकारी वसाहतीत जरी राहत असलात तरी तुम्ही तुमच्या जीवन आणि व्यवसायाच्या भरभराटी साठी त्या ठिकाणी तुम्ही हे यंत्र आवश्य लावा आणि अनुभव घ्या. सर्व स्तरा वरील प्रगतीचा.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

व्यवसाय अथवा नोकरीत त्रास होणाऱ्या महिलावर्गासाठी विशेष तोडगा

संतती न होणाऱ्या महिलावर्गांसाठी अतिशय सोपी व प्रभावकारक साधना

दुःख दारिद्रयाने पीडलेल्या महिलावर्गांसाठी हा जालीम उपाय अनूभवपुर्ण आहे

चांगला पती मिळावा यासाठी अनुभवसिद्ध अत्यंत प्रभावकारक श्री कृष्ण गोपाळ व्रत.

हरवलेल्या कुलदैवतवर उपाय, कुलदैवत उत्पत्ती व योग्य जागर पार्श्वभूमी
Post a Comment

0 Comments

0