आपल्या घरातील मुलीची मित्र मैत्रीण संगत जर घाणेरडी आहे अथवा मवाली, टवाळखोर मित्राच्या नादाला लागुन स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावार आरुढ असल्यास अशा वेळी त्या मुलीच्या पालकांनी खालीलप्रमाणे उपाय साधा.
अशा नाजूक परिस्थितीत घरातील मुलगी तिच्या पालकांचा सर्वतोपरी तिरस्कार करु लागते. हा विरोधाभास जर पालकांनी राग द्वेषाने घट्ट धरल्यास ती संबंधित मुलगी घर सोडुनही जाऊ शकते. याची गंभीर दखल पालकांनी घ्यावी.
अशा वेळी त्या मुलीच्या पालकांनी खालीलप्रमाणे उपाय साधा; अधिक माहिती हेतु खालीलप्रमाणे You Tube Video बघा...

👆
Fees : 2000/- Rs OnlyVia QR Code==========================
या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
- दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
- योग साधना विशेष संबंधित पोस्टस्
- आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
- देवी उपासना संबंधित पोस्टस्
- पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्
- त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
- वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
- अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
- पितृदोष संबंधित पोस्टस्
- दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम
0 Comments