अंतरिक अनंग लोकात एकुन ४६ प्रकारचे जीन जिन्नात आहेत. त्यापैकी २३ पवित्र, मदतकारी आणि पुजनिय आहेत तर दुसरे २३ अतिक्रुर, तामसी आणि नकारात्मक ऊर्जेने परिपुर्ण आहेत. पहिल्या २३ जीन जिन्नात मधे ७ व्या क्रमांकाच्या जीनची पुजा औदुंबराच्या फळाने केली जाते. या जीनची भुत प्रेतांवर एकाधिकार सत्ता आहे. ही जीन शक्ती सदैव औदुंबरासोबत सुक्ष्मरुपाने विद्यमान असते. सुफी पंथातीलही दत्त भक्त या जीन जिन्नतला पुजनिय मानतात.
शक्तीशाली जीन साधना; अधिक माहिती हेतु खालीलप्रमाणे You Tube Video बघा...
👆
Fees : 2000/- Rs OnlyVia QR Code==========================
या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
- दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
- योग साधना विशेष संबंधित पोस्टस्
- आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
- देवी उपासना संबंधित पोस्टस्
- पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्
- त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
- वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
- अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
- पितृदोष संबंधित पोस्टस्
- दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम
0 Comments