Dattaprabodhinee Sound Library : Rare Spiritual Q&A class




===================
फेसबुक लाईव्ह : गुरुवार २६ मार्च २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

  • १. बाधित वास्तुच्या तडाख्यातुन कसे वाचावे ?
  • २. हरवलेले मुळ पुरुष व देव कसे कळतील  ?
  • ३. स्वामी समर्थ सारामृत पाठ कसा करावा ? 
  • ४. उत्तम दिन शैली कशी असावी ? 
  • ५. कुलदैवत बंधनात जाणे म्हणजे काय ?
  • ६. देहधारी गुरु करावा का ?

All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS

==================
युट्युब लाईव्ह : रविवार २२ मार्च २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

  • १. दत्त नामस्मरण कसे करावे ? 
  • २. आभामंडळ म्हणजे काय ? त्याचे प्रकार किती ? 
  • ३. शिवलिंगावर ऊसाच्या रसाचा अभिशेष कसा करावा ? 
  • ४. आग्निहोत्र कसा करावा ? 
  • ५. प्रत्यक्ष दत्त दर्शन कसे होईल ?

All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS

================
फेसबुक लाईव्ह Edited  गुरुवार २४  मार्च २०२१ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग  Facebook Live

  • 1.देहापलिकडे जाऊन "अत्त्युच्च स्वरूपाची"
  • आत्मानुभूती देणारी "श्रेष्ठ साधना" कशी करावी?
  • 2. आपल्या "दत्तप्रबोधिनी  न्यासाच्या" माध्यमातून "पेय जल रक्षणाची सनदशीर" मार्गाने करण्यात येणारी कारवाईची माहिती.
  • 3. घरातील "पिशाच्चपीडा आणि  वास्तुदोष निवारण" करण्यासाठी प. पू. दादासाहेबांनी सिद्ध केलेले "श्री गृह वास्तुदोष निवारण यंञाची उपयुक्तता".
  • 4. आपण आपल्या "आध्यात्मिक साधनेच्या" माध्यमातून समोरच्या "व्यक्तीचे स्वरूप  मन आणि पिंड" पाहू शकतो का?
  • 5. "गुरू" आणि "सद्गुरू" यांतील भेद कोणता आहे?


All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS

==================
10.05.2020 मातृ दिन विशेष दुर्गा सप्तशती अतिदुर्लभ रहस्य कथन आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग
  • मातृ दिन विशेष 
  • दुर्गा सप्तशती 
  • अतिदुर्लभ रहस्य कथन

All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS

==============
03.05.2020 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह
  • १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ?
  • २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ?
  • ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव !
  • ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ?
  • ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ?
  • ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?

All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS

============
13.09.2020 Live Today At 11am. अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग..
1. नवनाथ भक्तीसार रहस्य. 
2. सुचिर्भुत होणे म्हणजे काय.
3. साईबाबा उपासना कशी करावी. साधना काळात ब्रम्हचर्य पालन कसे करावे.
4. कोकण दत्त देवस्थान श्रेत्र माहात्म्य. 
5. आधिकमास मधे आध्यात्मिक कार्य करावे का?
6. प.पु कुलदिप दादा ची नित्य दैव भक्ती माहिती.
7. गोरक्षकिमीयगीचा पाठ नित्य कधी व कसा करावा.
8. सामुहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण साधक अनुभव.

All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS


===========

12 - 07 -2020 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह

  • 1. दत्त सत्संगाचा महिमा.
  • 2. महादेवाला प्रसन्न कसे करावे.
  • 3. पितराचे स्थान शरीरात कुठे असते.
  • 4. कालभैरव कृपा कशी प्राप्त होते.
  • 5. शाबरी मंत्राचे प्रकार व रहस्य विश्लेषण.
  • 6. तीन स्तंभाविषयी विश्लेषण व उजागार.
  • 7. Law of karma भगवान के घर मे देर है अंधेर नहि है!
  • 8. सद्गुरू कृपा आहे कसे ओळखावे?तीन लक्षणे वर्णन.
  • 9. मी केल्याने सद्गुरु प्राप्त होत नाही ?ह्याचे आध्यात्मिक विश्लेषण.
  • 10. How to worship sai baba,where to place peacock feather.


All Life Useful Links in One Place DATTAPRABODHINEE NYAS

Link : https://web.dattaprabodhinee.com/2022/12/all-life-useful-links-in-one-place.html





Post a Comment

0 Comments

0