सिद्ध हनुमान यंत्र - Mantra of Vehicle Happiness Siddha Hanuman Yantra - Safety Cover


हनुमान अर्थात मारुती ही देवता रक्षण करणारी आपदा-विपदा मध्ये भक्तांची सांभाळ करणारी, बलवान शत्रुविनाशक बाधा आदींचा कर्दनकाळ हि श्रद्धा विश्वास आपल्याला सर्वांच्या मनात आहे. अश्या ह्या बलशाली, स्वरक्षण करणाऱ्या देवतेचा आशिर्वाद आपण सर्वांना दत्तप्रबोधिनी न्यासच्या सिद्ध मारुती यंत्राच्या माध्यमातून प्राप्त होईल. कोणत्याही आपत्ती-संकटावर समस्यांवर जालीम उपाय म्हणजे सिद्ध हनुमान यंत्र. 



अनुभव लिंक- योगिनी यंत्र व वास्तुदोष निवारण  यंत्र

दत्तप्रबोधिनी उपासना मार्गामध्ये नामस्मरण पारायण , उतारे, उपाय, तोडग्यांच्या माध्यमातून आपण आपल्या महाराजांच्या भक्तांना जे काही त्रास आहेत त्यातून बाहेर येण्यासाठी जे काही आपण यंत्राचे विडिओ देत आहोत. त्या यंत्रामध्ये सुरक्षा कवच म्हणून आपण सिद्ध मारुती यंत्राचा त्यामध्ये सहभाग केला आहे. जे साधक पौर्णिमा-अमावस्येचे उतारे काढत आहेत. त्या व्यक्तींनी सिद्ध मारुती यंत्र सोबत ठेवणे महत्वाचे आहे. कारण उतारा काढणाऱ्या व्यक्तीला उतारा बाधु नये. यासाठी त्या यंत्राचा त्यासाठी अतिशय महत्वाचा भाग असतो आणि तो त्या सिद्ध अवस्थेतून प्रकट होतो आणि सिद्ध मारुती यंत्राची जी सिद्ध करण्याची जी पद्धत आहे. आपल्याला साईट वरती प्रदर्शित केली आहे. या संबंधित एक विडिओ आपण प्रकाशित केला आहे. त्याच्या विनियोगातून तुमच्या घरातील जे काही कष्ट आहे जो काही त्रास आहे त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते. 


मारुती यंत्र सिद्ध करण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही  YOU TUBE वर असलेल्या विडिओ मध्ये आवर्जून पहा. तसेच दत्तप्रबोधीने ई-स्टोर मध्ये सिद्ध मारुती यंत्र उपलब्ध केले आहे. ह्या यंत्राचे अनेक फायदे आहे. सिद्ध मारुती यंत्र लहान मुलांना नजर बाधेपासून सुरक्षित ठेवते. म्हणजेच नजर बाधा होत नाही. प्रवासा मध्ये जर तुम्ही हे यंत्र सोबत ठेवले. तर वज्र घातापासून तुमचे स्वरक्षण होते. शत्रुबाधेपासून आपला बचाव होतो. 


व्यवसायामधील प्रगतीला पूरक ठरते व होणाऱ्या आर्थिक फायद्याला नजर बाधेचा त्रास होत नाही. तुम्ही ज्या वेळेला नामाचा नामस्मरण करता त्या मध्ये श्रीराम आहे, श्रीदत्त नाम आहे. ह्या नामाच्या अनुसंधानातून नामाचा विनियोग करता त्या जपाच्या विनियोग मध्ये तुम्ही सिद्ध मारुती यंत्र तुमच्या समोर ठेवले असता. यंत्र स्वयं जागृत होऊन चहुबाजूने तुमचे स्वरक्षण करते. 

Linkअनुभव - मारुती यंत्र

मारुती यंत्राची महती तुम्ही सर्वांनी अनुभवायला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला व तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला हे यंत्र सगळ्या बाजुंनी मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ह्या पाचही स्तरांवर स्वरक्षण प्रदान करते आणि हजारो साधक दत्तप्रबोधिनी न्यासचे सिद्ध मारुती यंत्र घेत आहेत आणि त्यांच्या उतारा, उपाय, तोडग्यातून त्यांच्या दुःखाचे ते निराकरण करत आहेत आणि सोबत स्वरक्षणात्मक बाजू अतिशय भक्कम करत आहेत आहे. अशी हि सिद्ध मारुती यंत्राची भुमिका आपल्या जीवनात आहे. श्रीदत्त प्रबोधिनी ई-स्टोर मध्ये सिद्ध मारुती यंत्र आपल्यासाठी उपलब्ध केले आहे. त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यावा. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

नजर उतरवण्याचा अत्यंत जालीम तोडगा

Post a Comment

0 Comments