भाग्योदयक देश व शहरे... Numerology and Country

देशाचे व राहत्या शहराचे अंकशास्त्रीय सुक्ष्मभाव संबंधित लोकजनांवर विशेष प्रभाव टाकतात. जे व्यक्ती संबंधित मुळांकाला अनुसरुन भौगोलिक दृष्ट्या त्या त्या शहरात स्थानबद्ध असल्यास अक्षांश व रेखांशच्या अंकशास्त्रीय परीमार्जनाने कमी कालावधीत यशस्वी होतात.

उदा. एखाद्या व्यक्तीचा मुळांक 1 ( 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले ) असल्यास जर अशी व्यक्ती 1 मुळांक असलेल्या शहरात स्थानबद्ध असेल तर त्या स्थानाचा सुक्ष्मवाद त्या सम मुळांकधारी व्यक्तीला यशस्वीरीत्या फायदा करवुन देतो.

सावधानता...

ज्या व्यक्तींचा मुळांक 4 किंवा 8 आहे त्यांनी कर्म स्थाने निवडताना विशेष खबरादारी घ्यावी. 1, 3, 5, किंवा 6 मुळांक असालेली स्थाने त्यांच्यासाठी फायदेशीर असतात.

मुळांक 1 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 1 साठी देश व शहरे...

अफगाणिस्तान, आर्मेनिया, बोत्सवाना, बुल्गारिया, कोलंबिया, क्रोएशिया, इक्वेडोर, ग्रीस, ग्वाटेमाला, गिनी-बिसाऊ, हाँगकाँग, इटली, लाटविया, लेबेनॉन, मॉरिशस, पलाऊ, पॅलेस्टिनी प्रदेश, पोलंड, रवांडा, सेंट लुसिया, सुदान, स्वीडन, ताजिकिस्तान , झिम्बाब्वे

मुळांक 2 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 7 व 8 अंतर्गत येणारे देश व शहरे ; मुळांक 2 च्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहेत.

मुळांक 7 साठी देश व शहरे...

अल्जेरिया, ब्राझिल, कॅमेरून, कॉंगो, कोस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, इक्वेटोरीयल गिनी, होंडुरास, जपान, लेसोथो, लक्झेंबर्ग, मलावी, मार्शल आयलंड, मेक्सिको, नायजर, पाकिस्तान, पापुआ न्यू, गिनी, पोर्तुगाल, रशिया, सामोआ, सेनेगल, टांझानिया , उरुग्वे, व्हेनेझुएला, झांबिया

मुळांक 8 साठी देश व शहरे...

अझरबैजान, बहामास, बहरिन, बुरुंडी, काबो व्हर्डे, चिली, चेक रिपब्लिक, जिबूती, डॉमिनिका, एस्टोनिया, गयाना, आइसलँड, लिबिया, मॉरिटानिया, ओमान, सिंगापूर, सेंट मेर्टन, दक्षिण सुदान, सुरिनाम, सीरिया, तुवालु, व्हिएतनाम.

मुळांक 3 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

अरुबा, बोलिव्हिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, क्यूबा, ​​इजिप्त, गॅम्बिया, जर्मनी, ग्रेनेडा, गिनी, हैती, भारत, आयर्लंड, जमैका, नेदरलँड्स, पेरू, फिलीपींस, रोमानिया, सिएरा, लिऑन, टोगो, ट्यूनीशिया

मुळांक 4 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 4 अंतर्गत असलेले देश व शहरे ; मुळांक 4 च्या व्यक्तींसाठी नुकसानदायक असतात. त्यासाठी मुळांक 4 च्या व्यक्तींनी 1, 3, 5 किंवा 6 मुळांक असलेले देश व शहरे निवडावीत.

मुळांक 1 साठी देश व शहरे...

अफगाणिस्तान, आर्मेनिया, बोत्सवाना, बुल्गारिया, कोलंबिया, क्रोएशिया, इक्वेडोर, ग्रीस, ग्वाटेमाला, गिनी-बिसाऊ, हाँगकाँग, इटली, लाटविया, लेबेनॉन, मॉरिशस, पलाऊ, पॅलेस्टिनी प्रदेश, पोलंड, रवांडा, सेंट लुसिया, सुदान, स्वीडन, ताजिकिस्तान , झिम्बाब्वे

मुळांक 3 साठी देश व शहरे...

अरुबा, बोलिव्हिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, क्यूबा, ​​इजिप्त, गॅम्बिया, जर्मनी, ग्रेनेडा, गिनी, हैती, भारत, आयर्लंड, जमैका, नेदरलँड्स, पेरू, फिलीपींस, रोमानिया, सिएरा, लिऑन, टोगो, ट्यूनीशिया

मुळांक 5 साठी देश व शहरे...

अल्बानिया, अँडोरा, बांगलादेश, बेलिझ, भूतान, कंबोडिया, कुराकाओ सायप्रस, डेन्मार्क, इथिओपिया, हंगेरी, इंडोनेशिया, इराक, केनिया, किरिबाती, कोसोवो, लाओस, मादागास्कर, मायक्रोनेशिया, मोल्दोव्हा, निकारागुआ, पराग्वे, सौदी अरेबिया, सर्बिया, सोलोमन द्वीप , दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड.

मुळांक 6 साठी देश व शहरे...

बेल्जियम, बर्मा, चीन, कोमोरोस, एल साल्वाडोर, फ्रान्स, घाना, इस्रायल, कोरिया, दक्षिण, लायबेरिया, मकाऊ, मलेशिया, मोरोक्को, नामिबिया, न्यूझीलंड, सेंट किट्स आणि नेविस, स्लोव्हाकिया, थायलंड, तुर्कमेनिस्तान, युनायटेड किंगडम.

मुळांक 5 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 5 सर्व ईतर मुळांकाशी एकरुप आहे. सर्व दैश व शहरे मुळांक 5 च्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहेत. विशेषतः मुळांक 5 अंतर्गत असलेले देश व शहरे अशा व्यक्तींना भरघोस यश मिळवुन देतात.

मुळांक 5 अंतर्गत येणारी शहरे...

अल्बानिया, अँडोरा, बांगलादेश, बेलिझ, भूतान, कंबोडिया, कुराकाओ सायप्रस, डेन्मार्क, इथिओपिया, हंगेरी, इंडोनेशिया, इराक, केनिया, किरिबाती, कोसोवो, लाओस, मादागास्कर, मायक्रोनेशिया, मोल्दोव्हा, निकारागुआ, पराग्वे, सौदी अरेबिया, सर्बिया, सोलोमन द्वीप , दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड.

मुळांक 6 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 6 अंतर्गत येणारी शहरे...

बेल्जियम, बर्मा, चीन, कोमोरोस, एल साल्वाडोर, फ्रान्स, घाना, इस्रायल, कोरिया, दक्षिण, लायबेरिया, मकाऊ, मलेशिया, मोरोक्को, नामिबिया, न्यूझीलंड, सेंट किट्स आणि नेविस, स्लोव्हाकिया, थायलंड, तुर्कमेनिस्तान, युनायटेड किंगडम.

मुळांक 7 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 7 च्या व्यक्तींसाठी ; मुळांक 1, 2 आणि 4 अंतर्गत असलेले देश व शहरे फायदेशीर आहेत.

मुळांक 1 साठी देश व शहरे...

अफगाणिस्तान, आर्मेनिया, बोत्सवाना, बुल्गारिया, कोलंबिया, क्रोएशिया, इक्वेडोर, ग्रीस, ग्वाटेमाला, गिनी-बिसाऊ, हाँगकाँग, इटली, लाटविया, लेबेनॉन, मॉरिशस, पलाऊ, पॅलेस्टिनी प्रदेश, पोलंड, रवांडा, सेंट लुसिया, सुदान, स्वीडन, ताजिकिस्तान , झिम्बाब्वे

मुळांक 8 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 8 च्या व्यक्तींसाठी ; मुळांक 8 अंतर्गत असलेले देश व शहरे नुकसानदायक आहेत. मुळांक 1, 3, 5, व 6 अंतर्गत असलेले देश व शहरे निवडावीत.

मुळांक 1 साठी देश व शहरे...

अफगाणिस्तान, आर्मेनिया, बोत्सवाना, बुल्गारिया, कोलंबिया, क्रोएशिया, इक्वेडोर, ग्रीस, ग्वाटेमाला, गिनी-बिसाऊ, हाँगकाँग, इटली, लाटविया, लेबेनॉन, मॉरिशस, पलाऊ, पॅलेस्टिनी प्रदेश, पोलंड, रवांडा, सेंट लुसिया, सुदान, स्वीडन, ताजिकिस्तान , झिम्बाब्वे

मुळांक 3 साठी देश व शहरे...

अरुबा, बोलिव्हिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, क्यूबा, ​​इजिप्त, गॅम्बिया, जर्मनी, ग्रेनेडा, गिनी, हैती, भारत, आयर्लंड, जमैका, नेदरलँड्स, पेरू, फिलीपींस, रोमानिया, सिएरा, लिऑन, टोगो, ट्यूनीशिया

मुळांक 5 साठी देश व शहरे...

अल्बानिया, अँडोरा, बांगलादेश, बेलिझ, भूतान, कंबोडिया, कुराकाओ सायप्रस, डेन्मार्क, इथिओपिया, हंगेरी, इंडोनेशिया, इराक, केनिया, किरिबाती, कोसोवो, लाओस, मादागास्कर, मायक्रोनेशिया, मोल्दोव्हा, निकारागुआ, पराग्वे, सौदी अरेबिया, सर्बिया, सोलोमन द्वीप , दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड.

मुळांक 6 साठी देश व शहरे...

बेल्जियम, बर्मा, चीन, कोमोरोस, एल साल्वाडोर, फ्रान्स, घाना, इस्रायल, कोरिया, दक्षिण, लायबेरिया, मकाऊ, मलेशिया, मोरोक्को, नामिबिया, न्यूझीलंड, सेंट किट्स आणि नेविस, स्लोव्हाकिया, थायलंड, तुर्कमेनिस्तान, युनायटेड किंगडम.

मुळांक 9 च्या व्यक्तींसाठी विदेशातील फायदेशीर शहरे खालीलप्रमाणे...

मुळांक 9 साठी देश व शहरे...

अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, बेनिन, कोट आयव्हरी, पूर्व तिमोर, फिनलँड, गॅबॉन, इराण, लिथुआनिया, मालदीव, माली, मोनॅको, नायजेरिया, कतार, सेशेल्स, स्पेन, श्रीलंका, तैवान, उझबेकिस्तान.

मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते. 

संबंधित भाग्यांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

0