नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवी साक्षात बोलू लागेल. चुकूनही हा जप टाळू नका. घरात चारही दिशांनी पैसा येईल.


भगवती महाकाली साधना या भगवती महाकाली साधनेमध्ये मातृका बीजमंत्र जे आहे. मातृका बीजमंत्र पासून भगवती महाकाली ची आराधना होते आणि ही आराधना जी आहे ही दोन चरणांमध्ये केली जाते. सगळ्यात पहिले हिचा ध्यानमंत्र तुम्हाला अपेक्षित आहे. ठीक आहे आणि ध्यान मंत्र जो आहे ह्याची जी साधना आहे. 

रात्री एक वाजल्यापासून ते सकाळी तीन वाजेपर्यंत याच वेळेमध्ये निर्धारित केली जाते. आणि या साधनांमध्ये  मी साधनेचा क्रम तुम्हाला सांगणार आहे पण एक लक्षात घ्या या साधनांमध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि स्थान पवित्र असायला हवं एकांत असायला हवा तुम्हाला स्पर्श करायला नको त्याची सुद्धा तुम्ही दखल घ्यायला पाहिजे आणि यासोबतच जेव्हा महाकाली साधना जर तुम्ही करणार आहात त्या वेळेला भगवती महाकालीच्या प्रतिमेचा सुद्धा तुमच्या समोर अस्तित्व हवं म्हणजे तुम्ही जेव्हा तुपाचा दिवा लावाल भगवती महाकालीची प्रतिमा आहे तुमच्याकडे असायला हवी आणि पूर्व दिशेला तुम्ही बसून पश्चिमेला भगवती महाकालीचे रूप दिसलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर तुम्ही सूर्याकडे बसून तुम्ही करणार आहात रात्री एक ते तीन च्यामध्ये ही साधना करणार आहात. 


ही साधना दोन टप्प्यांमध्ये केली जाते मंत्राचा तुम्ही यांच्यामध्ये पाठ करायला हवा मनोमनी ध्यान तुम्हाला भ्रूकुटीमध्या मधे भगवती मातेचे चरण तुम्ही ध्यान करायला हवं अशा पद्धतीने ध्यानामधे तुम्ही सगळ्यात पहिले सहभागी व्हायला पाहिजे एकूण पाच वेळेला तरी सुरुवातीला तुम्ही ह्या मंत्राचे ध्यान केले पाहिजे आणि तुम्ही पुर्ण कराल त्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात पहिले ॐ काळभैरवाय नमः l श्री स्वामी समर्थ यांच्या तुम्हाला पाच माळी तुम्हाला सुरुवातीला जपायचे आहे. 


ॐ काळभैरवाय नमः l श्री स्वामी समर्थ यांच्या तुम्हाला पाच माळी तुम्हाला जपायचे आहे. या पाच माळी जपल्यानंतर मग तुम्हाला मुख्य सिद्ध मंत्र आहे भगवती महाकालीचा तुम्हाला तुमच्याच स्मरणामधे तुम्हाला  प्रयुक्त करायचा आहे तुम्हाला त्याचं अनुसंधान साधायचं मूलाधार चक्रापासून म्हणजे लं बीज पासून जी आहेत पूर्ण मातृका आपल्या भ्रूकुटीमध्या पर्यंत विस्तारलेले आहे ज्या षट चक्रांच्या मातृका आहे या पूजनाने भगवती महाकालीची जी पूजा आहे ह्या मंत्रोच्चाराच्या सिद्ध मंत्राच्या माध्यमातून होते. ज्याचा तुम्ही 108 जप रोज केलं पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही भगवती महाकालीची साधनेमध्ये बसणार आणि ज्या पद्धतीने तुम्ही ॐ काळभैरवाय नमः l श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर महासिद्ध मंत्र जो आहे याचा तुम्हाला पाठ करायचंय. मनोमनी तुम्ही हा जपायचं. सुरुवातीला हा मंत्र तुम्हाला मोठा वाटू शकतो. पण एकदा जर तुम्हाला याची सवय लागली तर तो तुम्हाला आनंद देईल त्यातून तुम्हाला खूप आनंद मिळू शकेल तुम्हाला निरनिराळे अनुभव तुमच्या शरीरात येथील तुम्हाला वायब्रेशनसच्या माध्यमातून देहामध्ये शुद्धी करणाची अनुभूती होते. 

तुम्हाला षटकारांच्या शुद्धीकरणाची अनुभूती होऊन तुम्हाला षटकारांच्या शक्तीचा सुद्धा तुम्हाला अनुभव होतो. अशा पद्धतीने सगळ्यात पहिले काय करायचे की तुम्हाला ध्यानमंत्र जो मी दिले आहे त्याचा तुम्ही व्यवस्थित पाठ करायचा पाच वेळेला. त्याच्या नंतर  ॐ काळभैरवाय नमः l श्री स्वामी समर्थ चे पाच माळी तुम्हाला जपायच्या आहेत. आणि त्याच्या नंतर मग भगवती महाकाली तुम्हाला एक माळ फिरवायची आहे. मातृका बीजातून भगवती महाकालीची जी कृपा आहे तुमच्या अंतरंगात मध्ये प्रकट होते.





ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा

योग साधना विशेष संबंधित पोस्टस्

आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्

देवी उपासना संबंधित पोस्टस्

पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्


त्राटक विद्या संबंधित पोस्टस्

वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्

अंकशास्त्र संबंधित पोस्टस्

पितृदोष संबंधित पोस्टस्

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम


Post a Comment

0 Comments