श्री गोरक्षनाथ यांच्यावर गोरखबनी, सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेक मार्यंड, गोरक्षबोध गोरक्ष शतक आदी ग्रंथ प्रसिद्ध झाले.
बंगालमधील चंद्रगिरी गावात सरस्वती व सर्वोदयपाळ से दांपत्य राहात होते, पुत्र संतान नसल्याने ते दुःखी होते. त्यांचेकडे एकदा मच्छिंन्द्रनाथ भिक्षेसाठी आले असता त्यांनी आपली चिंता सांगून उपाय विचारला. तेव्हा मच्छिंन्द्रनाथांनी त्यांना अभिमांत्रीत करुन विभूती दिली. व झोपतेवेळीस खाण्यास सांगितले. तिला फार आनंद झाला.
तिने सर्व वृतांन्त मैत्रीणीला सांगितला. परंतु तिने ती विभुती खाण्यापासुन रोखले. ती म्हणाली, 'हे कानफाटे साधु आपला गैरफायदा घेतात, तेव्हा त्यांच्यापासुन सावध राहा. सरस्वतीने ति पुडी उकीरड्यावर टाकुन दिली.
आकरा वर्षानंतर मच्छिंन्द्रनाथ परत फिरता फिरता सरस्वतीचे घरी आले. तिला विचारले," तुझा मुलगा कुठे आहे ?" तेव्हा सरस्वतीने सर्व खरं सांगितले व दोघे ढिगार्याजवळ गेले. नाथांनी त्या मुलाला हाक मारले तेव्हा एक तेजस्वी बालक बाहेर आला. त्या बालकाचे नाव गोरखनाथ असे ठेवण्यात आले. ते पाहून त्या बाईस फार वाईट वाटले. ती मच्छिंद्रनाथां शरण गेली. पण आता वेळ निघुन गेली होती.
नाथांनी त्या बालकास आपले शिष्य करवुन घेतले. नाथसंप्रदायाची दिक्षा दिली. तेच पुढे संप्रदायाचे अर्धव्यु झाले. त्यांची समाधी व मंदीर गोरखपुर येथे आहे.

ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
0 Comments