हजरद ताजुद्दीन बाबा



हजरद ताजुद्दीन बाबा यांचा जन्म इ.सन १८६५ च्या सुमारास नागपूर जवळच्या कामठी या गावी झाला. लहानपणीच त्यांच्या आईवडिलांच कृपाछत्र हरपल्याने त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. कुशाग्र बुद्धी असलेल्या हजरत बाबा यांना वाचनाची विलक्षण आवड होती. विविध विषयातील ग्रंथांची माहिती आणि ज्ञान घेण्यास ते सदैव उत्सूक असत. शाळेत शिकत असतांनाच त्यांची भेट अब्दुला शाहबाबा नामक या संताशी झाली. हजरत ताजुद्दिन यांची असमान्य बुध्दीमत्ता पाहून अब्दुला शाहबाबा यांनी त्यांना सुफी पंथाची दीक्षा देऊ केली.

   संतांच्या या विलक्षण भेटीनंतर हजरत ताजुद्दीनबाबांचा अध्यात्माकडे ओढा निर्माण झाली. ब्रिटिश गुलामगिरीत असलेल्या नोकरीला लाथ मारुन बाबा विदेही अवस्थेत राहू लागले. लोकांना त्यांच्यापासून उपद्रव होऊ लागल्याने सरकारने यांना वेडयांच्या इस्पितळात डांबले. एकूण १६ वर्षे वेडयांच्या इस्पितळातील कालावधीत त्यांना परमहंस स्थिती प्राप्त झाली. 

वेडयांच्या इस्पितळात लोक त्यांच्या दर्शनासाठी येत. त्यानंतर इस्पितळातून सुटून ते कामठी येथे लोककल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दीनदुबळ्यांची उपेक्षितांची सेवा केली. त्यांना योग्य मार्ग दाखविला, आणि याच ठिकाणी आपल्या कार्याची समाप्ती करित समाधीस्थ झाले.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...






GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below




Post a Comment

2 Comments

  1. You can post more information about this Saints, as the iformation provided here is very much limited. It would be good for the people to understand importance of these saints.

    ReplyDelete
  2. Dear sir,

    We are consistently gathering adequate information on maximum no. of Indian Saints in order to provide principles of spiritual enhancement in accurate dimensions.

    Some spiritual literatures of Saints are not available due to secrecy of spiritual circular maintained by there official broadcaters.

    kindly suggest us more valuable feedback for building a better spiritual humanity for all. We always welcome sparking spirital angels like you...!

    ReplyDelete