संत श्री काशीकर महाराजश्री काशीकर महाराजांचे जन्मस्थान, ठिकाण कळु शकले नाही. कारण ते अवतरलेच काशी या तीर्थक्षेत्री, यांनी १९८४ मध्ये यवतमाळ येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लोक मोठ्या आस्थेने येतात.               हे समाधी ठिकाण यवतमाळ येथील वाघापूर टेकडीवर आहे. अमरावती-यवतमाळ तसेच अकोला-यवतमाळ या दोन्ही मार्गाने हे ठिकाण लागते. ही वाघापूर टेकडी,पहिली गावाबाहेर होती पण आज वाढत्या नागरी सुविधांमुळे ती जवळ जवळ गावातच आली आहे.

                काशीहून श्री काशिकर महाराज यवतमाळला आले,तेथे केदारेश्वर मंदिरात ४० वर्षे मौनावस्थेत राहिले. ते त्रिकाळज्ञानी व अंतर्यामी होते. पण ते प्रसिध्दीपासून लांब राहिले. यवतमाळ येथील भारी या खेडेगावात श्री पाटील यांच्या घरी अनेक वर्षे राहिले. त्यानंतर आठ वर्षे श्री नागरमल नेमाणी यांच्या घरी राहिले. कोणीही आदर्श घ्यावा असेच त्यांचे जीवनमान होते.

    म्हणूनच लोक त्यांच्या समाधी दर्शनास भाविकतेने जातात.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

Post a Comment

0 Comments