ही १० लक्षणें जीवनात घडणारी सर्वांगीण प्रगतीचे योग दर्शवतात ! Pragatiche Yog


चिकाटी, विषयाभुत परिपुर्ण ज्ञान व कठोर परिश्रमांच्या पार्श्वभूमीवर संख्येत कमीतकमी प्रमाणातच लोक प्रगतीकारक ऊंची गाठतात. या प्रगतीपथावर आरुढ असताना पदोपदी कोणती होकारार्थी लक्षणें जीवनच्या निदर्शनात येतात त्यांची कारणीमीमांसा आज आपण या दत्तप्रबोधिनी पोस्टद्वारे करणार आहोत. 

प्रत्येक व्यक्तीला सारळमार्गी मानसिक, शारिरीक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक प्रगतीकारक योग अपेक्षित असल्यास खालीलप्रमाणे दिलेल्या पाच गोष्टींची मुलभुत स्तरावर गरज भासते.

 • १. संबंधित विषयाचे परीपुर्ण ज्ञान
 • २. संबंधित विषयाचे सुबद्ध Online व Offline व्यवस्थापन
 • ३. संबंधित विषयाच्या प्रभुत्वाचे मानवी पुरावे
 • ४. माहिती तंत्रज्ञान व्यवस्था
 • ५. भाग्योदयक दैवीशक्तींचा पाठिंबा


या वरील गोष्टींच्या सामायिकरणातुनच प्रगतीचा पाया रचला जातो. त्या आधारे श्रीमंतीची उंच गुढि उभी होते. त्या राजमार्गावर प्रस्थापित होणाऱ्या मनुष्याच्या जीवनात कशाप्रकारची दिव्य लक्षणे अनुभवास येतात ती खालील प्रमाणे आहेत. 

 • १. स्वप्नात शिवलिंग दिसणे
 • २. तळहाताला सतत खाज येणे
 • ३. राहत्या वास्तुत सहज पक्षांची घरटी तयार होणे
 • ४. घराच्या गँलेरीत अथवा छतावर पिवळ घुबड येणे
 • ५. शनीपीडा मुक्ती होणे
 • ६. सद्गुरुकृपा प्रत्ययाला येणे
 • ७. जन समाजात प्रतिष्ठा उंचावणे
 • ८. Google search Engine वर संकेतस्थळे पहिल्या पानावर कायमस्वरुपी स्थिर होणे.
 • ९. समर्थकांद्वारे आपला प्रचार घडणे
 • १०. Social Media वर संबंधित विषयानुरुप प्रभुत्व मिळवणेयासर्व Practical गोष्टींच्या आधारावरच जीवनात प्रगतीकारक योग तयार होतात. ईतर दुसरा कोणताही राजमार्ग उपलब्ध नाही. वरील अनुभवातीत व्यक्तीच सर्वाभुती प्रगतीपथावर आरुढ असतात. 


याव्यतिरिक्त जर अधिक विचार विनिमय तुम्हाला अवगत असल्यास खाली दिलेल्या Comment Box मधे आपली भुमिका स्पष्ट करा. आम्ही योग्य ती दखल घेऊ

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


नामस्मरण कसे करावे, नामस्मरण साधनेतील धोकादायक टप्पे, सावधानता व सोपे उपाय : ३ दिवसात फरक जाणवेल.

दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण

Post a Comment

0 Comments