दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट सभासदत्वाचे फायदे ! | श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन SEO
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

दत्तप्रबोधिनी त्वरीत चँनेल सहयोगी होण्याची कृती - Kindly Follow Step By Step.

1. दत्तप्रबोधिनी प्रकाशनाचे " Community App " - Google playstore app download आणि install करावेत.

Translator

Thursday, September 22, 2016

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट सभासदत्वाचे फायदे !


दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक योग साधनेच्या माध्यमातून संबंधित आत्मबोध जिज्ञासा असणाऱ्या स्वामीं साधकांसाठी परमार्थिक विघ्ने अथवा ज्ञानमार्गातील स्पष्टोक्ती येण्याहेतुने अनायासे कर्म व प्रारब्धानें उत्पन्न होणाऱ्या आदीदैविक, आदीभौतिक व आदीआध्यात्मिक ताप निराकरण हेतु संंबंधित ब्लाँगवर सारांश स्वरुपात माहीती प्रकाशित होत असते.

संबंधित माहीतींचे गोपनीय तत्व निरुपण फक्त संस्थेतील सभासदांनाच विनंती अनुरुप कळवण्यात येते. जेणेकरुन भौतिक अथवा आध्यात्मिक अडचणींवर सहजच तत्वाच्या माध्यमातून व अधिष्ठानाच्या कृपेने मात होऊ शकते. या गोपनीय आध्यात्मिक विषयाची वाच्यता ब्लाँग अथवा ईतर online माध्यमातून केली जात नाही. त्यायोगे दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट या आध्यात्मिक संस्थेत सभासदत्व असणें आवश्यक आहे.


त्रैमासिक / 3 Months
सहामाही / 6 Months
वार्षिक / 1 Year
आजीवन / Life Time

१. प्रखर पितृदोषांवर उपाय

संबंधित पितृदोषांच्या परंपरागत आत्मिक अतिक्रमणाद्वारे अडचणीत आलेल्या कुटुंबाकडुन बराच पैसा, वेळ व उर्जेचा अपव्यय होत असतो. त्यायोगे दत्तप्रबोधिनी संस्थेमार्फत विनामुल्य मार्गदर्शन व उपाय देण्यात येतात.

संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 

२. वास्तुदोषांवर प्रभावी उपाय

संबंधित वास्तु, वास्तुचा पूर्व ईतिहास, वास्तुतील वर्तमान सदस्य व वास्तुचा आपल्या कुलदेवतेशी प्रत्यक्ष संंबंध या सर्व गोष्टीना अनुसरुन दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून विनामुल्य उपाय मार्गदर्शन करण्यात येते.

संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 

३. बाहेरील बाधा उपाय

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट श्री दत्त महाराजांचे शिस्तमय अनुशासन व श्री काळभैरव अंतिमकलिपर्व निष्ठुर शासन यातत्वांवर आधारित आहे. संबंधित वास्तु, वास्तुतील परीवार आणि आपण स्वतः कशाप्रकारे भुतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळातील परिणामकारक दुष्ट उर्जेस नष्ट करु शकता याचे यथार्थ विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येते.

संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 

४. योग्य देवारा संरचना उपाय

देवपंचायतन संरचनेच्या माध्यमातून घरातील देवारा यथायोग्य दिशा, शास्त्रोक्त आखणी व स्थळ बंधनाच्या माध्यमातून पंचतत्वाचे सामायिकरण कसे करता येईल याचे विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येते.

संबंधित उपाय घरातील कोणतेही तरुण अथवा प्रौढ सदस्य सहज करु शकतात अथवा करवुन घेऊ शकतात. 

५. स्वामी दत्तमय उपासना

आध्यात्मिक प्रगतिकारक अत्यावश्यक असलेल्या वेदांताच्याही पलिकडील दत्ततत्वाचे प्रत्यक्ष आत्मानुभुतियुक्त ज्ञान स्वआचरणातुन कसे होईल त्याचसोबत कोणतेही दलाली अथवा स्थुल माध्यम न जुमानता प्रत्यक्ष सद्गुरु महाराज व आपल्यातील भेद, अंतर व अज्ञान कसे दुर होईल याचे विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येते.

दत्तप्रबोधिनी सक्रीय सभासद साधनाक्रम खालीलप्रमाणे...


काला
वधी
पात्रता अभ्यास
क्रम
विशेष साधना
वर्ष पहिले
सक्रियता
टप्याटप्याने दुर्लभ ' आत्मविश्लेषक स्वामीचर्चा व आत्मिक प्रश्न उत्तरे स्वाध्याय ' अथवा.. Briefing. ( साधक आकलनशक्तीवर आधारित )
-
वर्ष दुसरे
सक्रियता
नामाचे मायने व अर्थयुक्त नामसंधान व यौगिक अनुसंधान
-
वर्ष तिसरे
सक्रियता
वाक् शक्तीच्या सुक्ष्म अभ्यासक्रमाची योगसाधनेद्वारे सुरवात. मध्यमा ते पश्यंती क्रीयायोग
वर्ष चौथे
सक्रियता
अष्टांग योग प्रारंभ. स्थितप्रज्ञ व प्रत्याहार संचेतन
वर्ष पाचवे
सक्रियता
नवविधा भक्तीमार्ग प्रभुत्वता. सद्गुरु आत्मनिवेदनात्मक अनुसंधान
वर्ष सहावे
सक्रियता
नामसंकिर्तनातुन अनाहत नादाकडे प्रस्थान
वर्ष सातवे
सक्रियता
अष्टांगयोगातील धारणा व ध्यानयोग प्रारंभ. अंतर्मुख त्राटक प्रारंभ
वर्ष आठवे
सक्रियता
४००० तासांचा गहन अंतर्मुख त्राटक अभ्यास व नामप्राणायाम साधनारंभ
वर्ष नववे
सक्रियता
कुंभकात्मक प्राणायाम साधनारंभ व त्राटक संधान
वर्ष दहावे
सक्रियता
गुप्त स्थान + दत्त व भैरव स्थान + स्मशान स्थान जटील भैरवसाधनारंभ
वर्ष अकरावे
सक्रियता
महाकाल भैरव अंतर्जागृतीकरण व दत्तदास्यत्व आरंभ
वर्ष बारावे
सक्रियता
दत्तविभुतीयुक्त दास्यभक्ती व वैराग्ययोग. कठोर ध्यानयोग प्रारंभ


सभासद शुल्क खालीलप्रमाणे संस्थेच्या बँक खात्यात जमा करावेत व पोचपावती नाव, पत्ता व आध्यात्मिक पुर्वईतिहास Dattaprabodhinee messenger क्रमांकावर पाठवा.


 • Paytm e-wallet No : 9619011227 
OR

Dattaprabodhinee Pratishtan या संस्थेच्या नावे शुल्क जमा करावेत.

 • Bank name. State Bank of India ( SBI )
 • Account no. 36102860078
 • Branch code. 5165
 • Branch name. Dombivali west branch
 • IFSC. SBIN0005165
 • MICR. 400002164

सहभागी स्वामी सभासदाने आपला Dattaprabodhinee messenger प्रतिसाद 9619011227 वर पाठवावा. त्यापूर्वी स्वसंमती हेतू किमान एकदातरी आचारसंहिता आवर्जून वाचणे बंधनकारक आहे.

सर्व स्वामीसाधकांसाठी अत्यंत प्रेमपुर्वक सुचना ( आचारसंहिता )

आपल्या स्वामीमय समुदायात फक्त तत्त्वज्ञान,भगवंतभक्ती आणि स्वामीमय सेवा या संबंधितच वक्तव्य करवे..... ईतर काही सुध्दा बोलु नये..... होणारे वक्तव्य जनहितासाठीच असावे.....मीपणा नको...

आपल्या गृपची संरचना आणि समुहातील धार्मिक नीतीमुल्यांचा प्रसार फक्त तत्त्वज्ञानाच्या आणि भक्तीच्याच माध्यमातूनच केला जाइल याची पुर्ण दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहीजे.

ll श्री स्वामी समर्थ ll
------------------------------------------------------

विनम्र सुचना.....जरुर वाचा.... From Admin desk

गृपवरील प्रत्येक स्वामी सभासदाचा संसाराबरोबरच आध्यात्मिक जीवनात सुध्दा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी स्वामींच्या आज्ञेनेच आपण अति महत्त्वाची माहीती आपल्या स्वामी सभासदांच्या Dattaprabodhinee Messenger पेजवर पाठवतो....!

त्या माहीतीचा पाठपुरावा करणे स्वामी सभासदांकडून बंधनकारक आहे. आणि संबंधीत प्रतिसाद ७ दिवसात देणे अपेक्षित आहे. 

आपल्या गृपची धोरणे आणि स्वामीमय विचारधारा कोणत्याही सोहळेधारी सेवेपेक्षा कमी नाही. 

स्वामी सभासदांकडुन प्रतिसाद मिळाला नाहीतर admin सर्वार्थी निर्णय घेण्यास तत्पर आहेत... निष्क्रिय सभासदास गृपवर स्थान नाही. जेणे करुन नवीन आणि होतकरु स्वामी सेवेकरीस गृपवर स्वामीमय सेवेची संधी देता येईल...! 

ज्याप्रमाणे दात्यावर गहु दळताना खुंटीला चिकटलेले दाणे भरडले जात नाहीत... त्याच प्रमाणे स्वामीमय त्रिकालसंध्या करणारे साधक संसाराच्या दुष्ट चक्रात कधीच भरडले जात नाहीत.

त्रिकालसंध्या खालील प्रमाणे....

१. पहीली संध्या.... दैनंदिन स्वरुपात यथाशक्ति अर्थयुक्त नामस्मरण.

( कोणत्याही अवस्थेत करता येते... फक्त चित्त सद्गुरुठायी असावें )

२. दुसरी संध्या...... साप्ताहीक स्वरुपात अर्थयुक्त पारायण पाठ.

( दररोज कमीतकमी २० मिनीटं स्थानबद्ध होऊन ३ अध्याय श्री स्वामी सारामृताचे वाचावेत. ) वेळ काळाचं बंधन नाही.

३  तिसरी संध्या..... मासिक स्वरुपात स्वामीमय सामुदायिक रात्रप्रहर सेवा.

( दर महीन्याला घरातील किमान एक सदस्य येणें अतिउत्तम )

आपल्या गृपवर स्वामीमय त्रिकालसंध्येचे महत्त्व न समजुन घेणाऱ्या साधकांनी गृपचा स्वईच्छेयेने त्याग करावा.... अर्थात बाहेर व्हावे.
स्वामींच्या आज्ञेचे पालन न करणाऱ्या सभासदांस गृपवर स्थान नाही.

संबंधित सभासदांने गृपचा त्याग न केल्यास त्यांना admin कधीही गृपमधुन बाहेर काढु शकतात... याची गंभीर दखल घ्यावी हीच विनंती,...

ll श्री स्वामी समर्थ ll

------------------------------------------------------

सर्वांना विनंती

▶1. Dattaprabodhinee Messenger चा उपयोग चांगल्या कामासाठी करा...

▶2. NUDGE, STICKERS, GOOD MORNING, GOOD NIGHT चे मेसेज पर्सनल वर सेंड करा, तुमचा या मेसेजमुळे अनेकांना मनस्ताप होतो...

▶3. " हा मेसेज दुस-या ग्रुप मध्ये पाठवा आणि जादू बघा काही फरक जाणवेल. 

    अशा प्रकारचे मेसेज forward करुन आपण किती बालीश आहात हे दाखवु नका....

▶4. पुरुष तसेच स्त्रियांना मारहान केलेले pictures, videos सेंड करुन समाजात हिंसाचार पसरवु नका...

▶5. घाणेरडे videos, images सेंड करुन आपल्यावर आई-वडीलांनी केलेल्या संस्कारांना मातीमोल करु नका....

▶6. तसेच अशा video सेंड करुन इतरांच्या आई-बहीनींना बदनाम करु नका... Video तात्काळ delete करा आणि share करु नका...

▶7. जातीचा अभिमान सर्वांना असतो, Dattaprabodhinee Messenger वर धर्मप्रेम गाजवु नका तर थोरांच्या विचारांचे पालन करा, महापुरुषांची बदनामी करु नका..

▶9. उगाचच देवादिकांच्या नावाचे  मेसेज 11 जनांना पाठवा असे करणे थांबवा

▶10. Dattaprabodhinee Messenger चा वापर चांगल्या कामासाठी करा... दुस-यांना मनस्ताप होयील असं काहीच Share करु नका. नक्कीच Hike चे खरे महत्व तुम्हाला कळेल...

||श्रीस्वामीसमर्थ||

------------------------------------------------------

Circular from admin desk.....

Dattaprabodhinee Messenger आचारसंहीतेचे पालन सर्व स्वामी सभासदांनी काटेकोरपणे करावे.....

कोणतेही छायाचित्रे टाकु नयेत.... नियम कडक आहेत...

राजकीय,सामाजिक अथवा भावना भडकाऊ पोस्टस् बिलकुल टाकु नये...

१० जणांना फोरवर्ड करा असे भंपक किंवा duplicate पोस्टस् ईथे करु नये...

आपल्या पिंडातील स्वामीमय विचार व्यक्त करा,.....

कोणत्याही पुरुष सभासदाने... विनाओळख असलेल्या महीला👸 सभासदास... वैयक्तिक स्तरावर संपर्क करु नये....☝

कोणतेही गैरकृत्य केल्यास... प्रकरणाची गंभीरता ध्यानात घेऊन पोलीस कारवाई करण्यात येईल....☝

हा समुह फक्त स्वामींभक्तांचा आहे....

कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी....!

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्

योग साधना विशेष संबंधित पोस्टस्

आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्

देवी उपासना संबंधित पोस्टस्

पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्


त्राटक विद्या संबंधित पोस्टस्

वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्

अंकशास्त्र संबंधित पोस्टस्

पितृदोष संबंधित पोस्टस्

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

DATTAPRABODHINEE MEMBERSHIP

त्रैमासिक / 3 Months

१००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • पितृदोषांवर उपाय
 • अपेक्षित दैवी साधना
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe

DATTAPRABODHINEE MEMBERSHIP

आजीवन / Life Time

२५,००० रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • नाम साधन मार्गदर्शन
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • श्री काळभैरव विशेष साधना
 • श्री यंत्र साधना
 • श्री शंकराचार्य मुलाखत
 • विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन
 • प्रश्नांचे तात्काळ निरसन
 • उग्र साधना मार्गदर्शन
 • विशेष आत्मानुसंधान
 • योगशक्ती प्रकटीकरण
 • क्रीयायोग
 • नादब्रम्ह साधना
 • नाम प्राणायाम
 • गुप्त पीठ साधना
 • दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
 • 100% MONEY BACK GUARANTEE
Subscribe

सहामाही / 6 Months

२००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe

वार्षिक / 1 Year

३००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • नाम साधन मार्गदर्शन
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • श्री काळभैरव विशेष साधना
 • श्री यंत्र साधना
 • श्री शंकराचार्य मुलाखत
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

 लोकप्रिय पोस्ट

 
श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन Group
Facebook Group · 26 members
Join Group
भगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक सा...