सौभाग्यवर्धक दत्तप्रबोधिनी सिद्ध मंगळसुत्र Detailed information and practitioner experience of the auspicious Dattaprabodhini Siddha Mangalsutra!


घरातील कन्या लग्नबंधनात जोडल्यानंंतर तीच्या सौभाग्यवती स्वरुपात भौतिक संसार आनंदमय व सुखकारक होण्यासाठी तीने धारण केलेल्या मंगळसुत्राचे अनन्य साधारण महत्व असते. 


हे संसारबीजात्मक मंगळसुत्र सिद्ध होण्याहेतु दत्तप्रबोधिनी न्यासतर्फे सौभाग्यवर्धक व्रत वैकल्ये आपल्या वेबसाईटस् व युट्युब वर माहीती प्रसारित केली जाते. याच माध्यमातून सिद्ध मंगळसुत्राचा तात्विक विनियोग सौभाग्यवती माता भगिनींकडुन झाल्यास घरामधे मानसिक, आरोग्यदायी, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक या पाचही माध्यमातून प्रगतीकारक योग तयार होतात व पतीस आयुष्यवर्धक शक्ती प्राप्त होते व पतीवर येणारी घातक संकटांची तीव्रता कमी होते. 

भगवती महाकालीच्या गळ्यात धारण झालेली नरमुंडमाळ संसारीक बीजाचे प्रतिक आहेत त्यायोगे आपणही सात्त्विक साधनारत राहुन या शक्तीचा सदुपयोग आपल्या भौतिक व आध्यात्मिक प्रगतीसाठी साधु शकतो. 

दत्तप्रबोधिनी मंगळसूत्र उपाय अनुभव

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...









Post a Comment

0 Comments

0