चक्र साधना - मुलाधार चक्र शुद्धी ( Muladhara Chakra Purification ) आणि दैनंदिन आध्यात्म. | श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन SEO
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

दत्तप्रबोधिनी त्वरीत चँनेल सहयोगी होण्याची कृती - Kindly Follow Step By Step.

1. दत्तप्रबोधिनी प्रकाशनाचे " Community App " - Google playstore app download आणि install करावेत.

Translator

Thursday, May 19, 2016

चक्र साधना - मुलाधार चक्र शुद्धी ( Muladhara Chakra Purification ) आणि दैनंदिन आध्यात्म.


संसारीक माणसाला रोजच्या धावपळीतुन काही मोकळा वेळही ईश्वर उपासनेसाठी मिळत नसेल तर, त्याने उपासनाच करु नये का...?

परीवाराच्या दोन वेळच्या जेवणाची तयारी करणेसाठी रात्रंदिवस जीवाचे रान करणाऱ्या घरातील प्रमुख व्यक्तिला स्वतःसाठी काही आत्मशांती नियोजानात्मक साधना नको का..?

आयुष्य बघता बघता, घट्ट धरलेल्या वाळुच्या मुठीप्रमाणे निसटुन जाईल. आणि जीवनअंती पश्चात्तापाशिवाय काहीच राहात नाही. त्यावेळी काय करणार...?

घरातील सर्व सदस्यांसाठी सरळ आणि सोपी साधना माहीती मागील भागात प्रकाशित केली. त्याच साधनेचा परामर्श घेऊन आपण आपल्या देहस्थित रहस्यांना कशा पद्धतीने उलगडवु अथवा ओळखु शकतो...! या हेतुने प्रथम भागात षट् चक्रांचा आपल्या नामस्मरण साधनांशी असलेला संबंध प्रकाशित करत आहे.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना -१  ,  संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २ आणि संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - ३ या साधनांचा अवलंब करत आहात असे असल्यास मुलाधार चक्र ते  सहस्रार चक्रापर्यंतची आपल्या शरीराशी निगडीत असलेली मुलभुत माहीती आपल्याला कळु शकेल. संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - १ या साधनेत आपली धारणा यथाशक्ति महाराजांच्या चरणांशी एकनिष्ठ करावी.


http://blog.dattaprabodhinee.org/

मुलाधार चक्र आणि आपले साधनामय शरीर


आपण कृतीतुन करत असलेल्या तीन्ही साधनांच्या सतत अभ्यासक विष्लेशणातुन आपल्या देहात स्थित असलेल्या जड प्रकृतीस अनुसरुन नाडी शुद्धीस सुरवात होते. आणि शरीरात हालके पणाची जाणीव तयार होते. या नाड्यांमधे ईडा, पिंगला व सुषुम्ना नाडीचा प्राधान्यातः समावेश होतो.

आपल्या देहातील गुद्दद्वाराच्या दोन बोटावर एक सुक्ष्म मुलाधार चक्र असते. दिवसातुन सातत्याने केलेल्या सहा सामुहीक नामस्मरणाच्या फळस्वरुप शरीर शुद्धीमार्फत मुलाधार चक्राची शुद्धीकरणाची सुरवात होते. हे मुलाधार चक्र पृथ्वी तत्वाचे प्रतिक आहे. लं बीज हा बीजोक्त मंत्र व लंबोदर ( श्री गणेश ) ही देवता आहे. डाकिनी ही मातृका बीज मंत्राची शक्ती आहे. ऐरावत या चक्राचे वाहन आहे. आणि चार दलिय बीजमंत्र आहेत.  हे चक्र आपल्या अन्नमय कोषाला अनुसरुन आहे.
मुलाधार चक्र जागृत करणे हेतु "संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना" समजावुन घेणे मुळ पाया आहे. कारण आपली योग्य धारणा आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यास महत्त्वाची ठरते. आपले दैनंदिन सामुहीक नामस्मरणच आपल्याला शरीरशुद्धी करवुन देउ शकते. आपले देह स्थित पंचकोष आपल्याला संबंधित चक्र तत्वाशी एकबद्ध करवुन देऊ शकते.

मुलाधार चक्र जागृत करणे हेतु आपल्याला एकाच ठिकाणी तासन् तास बसुन ध्यान लावण्याची गरज नाही. हेच कार्य नित्य व्यवहार व कर्म करत असातानाही आपण करु शकतो. देह स्वतंत्र ठेउनच परमार्थिक प्रगती साधता येते.

मुलाधार चक्र जागृत होण्याचे प्रार्थमिक फायदे -

१. आध्यात्मिक आवड निर्माण होणे.

२. सद्गुरु शोधण्याची ओढ लागणे.

३. ईच्छ्याशक्ती अधिक तीव्र होणे.

४. माणसांना ओळखण्याची कला अवगत होणे.

५. नामस्मरणात लक्ष लागणे.

६. दैवी सान्निध्यात वाढ होणे.

७. शरीरात हलकेपणाची जाणीव होणे.

८. मनात सदैव आनंददायक वातावरण असणे.

९. आकलनशक्तीत अथवा ग्रहणशक्तीत वाढ होणे.संबंधित ध्यानसिद्धी अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...मुलाधार चक्र साधना व स्वामी ध्यानयोग

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

DATTAPRABODHINEE MEMBERSHIP

त्रैमासिक / 3 Months

१००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • पितृदोषांवर उपाय
 • अपेक्षित दैवी साधना
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe

DATTAPRABODHINEE MEMBERSHIP

आजीवन / Life Time

२५,००० रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • नाम साधन मार्गदर्शन
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • श्री काळभैरव विशेष साधना
 • श्री यंत्र साधना
 • श्री शंकराचार्य मुलाखत
 • विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन
 • प्रश्नांचे तात्काळ निरसन
 • उग्र साधना मार्गदर्शन
 • विशेष आत्मानुसंधान
 • योगशक्ती प्रकटीकरण
 • क्रीयायोग
 • नादब्रम्ह साधना
 • नाम प्राणायाम
 • गुप्त पीठ साधना
 • दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
 • 100% MONEY BACK GUARANTEE
Subscribe

सहामाही / 6 Months

२००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe

वार्षिक / 1 Year

३००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • नाम साधन मार्गदर्शन
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • श्री काळभैरव विशेष साधना
 • श्री यंत्र साधना
 • श्री शंकराचार्य मुलाखत
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

 लोकप्रिय पोस्ट

 
श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन Group
Facebook Group · 26 members
Join Group
भगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक सा...