9, 18 व 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 9 असतो. या मुळांकाचा प्रतिनिधी मंगळ ग्रह आहे. सुड काढणे, आक्रमक, प्रतिष्ठावान व वैमनस्यवादी असतात. त्यांच्यातील स्वभावानुरुप वेगळेपणा दिसुन येतो.
वैशिष्टये...
मुळांक 9 बलवान अंक आहे. अशा व्यक्ती विजय प्राप्तीवर विश्वास ठेवतात. अपयश स्वीकारत नाहीत. अपयशी झाल्यानंतर परत त्या मार्गात प्रस्थान करत नाहीत. परीणामांची पर्वा न करता विषयोन्मुख होतात.
या मुळांकाच्या व्यक्ती धैर्यवान असतात. मानसिक व शारीरिक दृष्ट्या बलवान असतात. कधी कनी बिनधास्तपणा नफा तर कधी तोटा करवुन देतो. मुख्य प्रवाहापासुन भरकटतात.
स्वभावाने गर्विष्ठ असतात. काही घटना विपरित घडल्या तर चिडचिडेपणा होतो. त्यावेळी विवेकबुद्धी गमावून बसतात. त्यांना सोपवलेल्या कामाबद्दल औदासिन्य दाखवतात.
बाह्य रुपाने जहाळ तर अंतरीकतेने मवाळ असतात. नेहमी कठीण निर्णय घेण्यावर विश्वास असतो. त्यांच्या सहकारीं वर्गात मानसन्मान असतो. अहंपणात इतके व्यक्त असतात की, स्वतःचे होणारे नुकसानही ओळखु शकत नाहीत. दिखावा वर भर जास्त देतात.
अविश्वसनीय व असामान्य कतृत्व प्रदर्शनाने जनमाणसात उदाहरण प्रस्थापित करतात.
काम कोणत्याही परिस्थितीत पुर्णत्वास नेणे हे त्यांचे मुळ वैशिष्ट्य आहे.
संसारीक जीवन साधारण असते पण जोडीदारासोबत गैरसमज जास्त असतात. चिडखोर स्वभावामुळे ; लोक माझ्या विरोधात कारस्थान करत असतात असा त्यांचा समज असतो. पत्नीवर संशय धरतात. इतरांसमोर पत्नी अथवा इतरांचा जाहीर अपमान करतात.
त्यांच्या आचरणामुळे त्यांच्या जीवनात नेहमी बदनामीकारक परिस्थिती असते. शांत व स्थिर होत नाहीत तर इतरांनाही होऊ देत नाहीत. अनपेक्षित प्रसंग व अपघात जीवन शैलीतील अभिन्न अंग आहे.
स्त्री लंपट स्वभावामुळे समाजात बदनामी होते. भ्रष्टपणा जीवन प्रारंभापासुनच असतो. मर्यादेचे उल्लंघन करुन नुकसान करवुन घेतात.
दिखावा, खोटा अभिमान व बाह्रा आकर्षण यांची विशेषतः आहे.
अपरिपक्व साहसीपणा ह्यांचा स्वभाव असतो. कोणतेही विचार व घटना पुर्णपणे न ऐकता ; स्वतांचेच कथन मांडत बसतात. मित्र कमी असतात तर कधी मित्रच शत्रु बनतात.
नियोजनबद्ध आखणी करुन विषय शेवट करतात.
मंगळ ग्रहाच्या चांगल्या प्रभावानुरुप प्रगती होते.
जमीन व्यवहारात यांना पुष्कळ नफा असतो. मंगळ ग्रहाचे त्यावेळी असणारे परिवलन समजुन निर्णय घ्यावेत.
मानवीजीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्राच्याआधारे समजुन घेणे सहज व सोपे आहे. अचुक व सुक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पाश्वभुमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दत्तप्रबोधिनी YOU TUBEसाठी येथे क्लीक करा
त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
महत्त्वाची सुचना :
संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below