Samarth Ramdas Swami Manache Shlok MP3


मनाला अस्थिरता, द्वंद्व अथवा अस्वस्थतेपासुन तात्काळ मुक्ती मिळवुन देण्यासाठी खालीलप्रमाणे कमीतकमी कोणतीही एक क्लीप दररोज दिवसातुन कमीतकमी एकदा तरी अवश्य ऐकावी. सरासरी ३ ते ६ महिन्याच्या उपरांत स्वतःत थोडाफार बदल होत असलेला अनुभवास येईल. 


कोणताही श्लोक न कळल्यास ७ तारखेच्या रात्रसेवेला येऊन आपले श्लोक संबंधित प्रश्न लिहुन द्यावेत. त्यायोगे लिखित निरुपण करवुन दिले जाईल.

DATTAPRABODHINEE MP3 COLLECTION


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...