श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: सुर्य त्राटक ( Sun Tratak ) - एक अद्भुत रहस्यमय विद्या - Real unknown secrets explained SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

सुर्य त्राटक ( Sun Tratak ) - एक अद्भुत रहस्यमय विद्या - Real unknown secrets explained


त्राटक साधनेत सुर्य त्राटक साधनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या त्राटकाचा अभ्यास आध्यात्मिक जीवनास पुष्कळ लाभदायक ठरतो.


त्राटक साधनेत सुर्य त्राटक साधनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या त्राटकाचा अभ्यास आध्यात्मिक जीवनास पुष्कळ लाभदायक ठरतो.

योगक्रीया शास्त्रानुसार सुर्यत्राटकाचा नियमित सराव केल्यास संपुर्ण सुक्ष्म भुवनांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. भुवन शब्दाचा तात्पर्य येथे चतुर्दश लोकांशी आहे. सात उर्ध्व लोक आहेत - भूर्लोक, भूवर्लोक, स्वरर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोक असे अंतर सुक्ष्मक्रम आहेत. म्हणजेच हे लोक ऐकमेकांमधे सामावलेल्या सुक्ष्ममाध्यमाद्वारे जोडलेले आहेत. त्यात सत्यलोक हे अंतिम सुक्ष्मपर्व जेथे परमात्मा स्थित असतो.

सात अधोलोक आहेत - महातल, रसातल, अतल, सुतल, वितल, तलातल आणि पाताल असे बाह्य सुक्ष्मक्रम आहेत. पाताल हे प्रथम बाह्य सुक्ष्मपर्व आहे जेथे परमात्मा स्थित आहे. पाताळस्थित वर्गीकरणात वैकुंठ, रुद्रलोक व भरतखंडाचे विविध लोक आहेत. नरक कोठी पाताळलोकातच मोजण्यात येते. त्या नरक कोठीत अजुन खोलवर ऐकवीस कोठ्या आहेत. ईतर महातल ते तलातल येथे नागदेव, अनंग देवांचा आणि दैत्याचा वास असतो.

सुर्य- त्राटक साधना करणारा साधक या क्षेत्रात यश मिळवतो. तेव्हा तो चतुर्दश लोकांमधे काय घटना घडत आहेत. हे अंतरज्ञानाने पाहावे तसे स्पष्प घटनाचित्र पाहु शकतो. पंचायतन शास्त्रात पाच देवांचे माहात्म्य वर्णित केले आहे. त्यात भगवान सुर्य ऐक आहेत. भगवान सुर्य चेतना आहेत. प्रेरकता चेतनेचाच गुण आहे. परंतु दुर्दैव असे की आज आपण सुक्ष्म अनुभुती विसरत आहोत.

ज्यांना दृष्टीदोष आहे कींवा नेत्रांची शक्ती वाढवायची आहे त्याकरीता सुर्यत्राटक एक महान योग साधना आहे. या साधनेमुळे नेत्रांना अतिशय तेज येते. मनाची शक्ती तसेच आत्मबल वाढते. शरीर आरोग्य संपन्न होते. अनेक सिद्धी साधकाला प्राप्त होतात.

त्राटक साधना करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या साधकांनी प्रत्यक्ष संपर्क करावा. त्यायोगे पुर्वतयारी व्हावी यासाठी श्री सुर्याथर्वशीर्ष पाठ नित्य नेमाने सुर्योदया पुर्वी एकदातरी रोज आवश्य करावा.

भगवान सुर्यदेवाचे अथर्वशीर्ष खालीलप्रमाणे...
संबंधित सुर्य त्राटक साधनेच्या निवडक लिखाणाला अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


प्रतिबिंब त्राटक ( Reflection Tratak ) - अत्यंत प्रभावी प्राणाकर्षण व संमोहन विद्या - Works Quikly
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती