श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: गणपतीची आरती SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

गणपतीची आरतीसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची 
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची 
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव जय देव जय मंगलमुर्ती 
दर्शनमात्रे मन कामना पुरती || ध्रुव ||

रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा 
रुणुझुणुती नुपुरे चरणी घागरिया 
जय देव जय देव जय मंगलमुर्ती 
दर्शनमात्रे मन कामना पुरती ||१||

लंबोदर पितांबर फणीवर बंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना 
दास रामाचा वाट पाहे सदना 
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना 
जय देव जय देव जय मंगलमुर्ती 
दर्शनमात्रे मन कामना पुरती ||२||


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती