वास्तुदोष उपाय Free Vastudosh Upay - Works Quikly


वास्तूदोष संबंधित जागेला तोडुन पुन्हा वास्तु तयार केल्यास दोष दुर होतात परंतु काही ठिकाणी अनुचित तोडफोड केल्यामुळे घरातील सदस्यांना त्रास झालेला पाहाण्यात आला आहे. त्यायोगे काही तोडफोड न करता खालीलप्रमाणे वास्तुदोष दुर करण्याचे उपाय दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून देत आहोत.


ईशान्य दिशा


पुर्व व उत्तर दिशेच्या मधील दिशा म्हणजे ईशान्य. या दिशेचे स्वामी शिव व ग्रह बृहस्पती आहेत. घरातील देवारा ईशान्य दिशेलाच पंचायतनयुक्त पद्धतीने स्थापित करावा. ईशान्य दिशेला अनुसरुन वास्तुशास्त्र प्रमाणे त्रास व त्यांचे उपाय खालीलप्रमाणे दिले आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
ईशान्यमुखी घर शुभ असते.
कोपरा कापलेला असणे
या दिशेला स्वच्छ ठेवणे.
या दिशेत मोकळी ठेवावी.
जमीनीला उभारी असणे 
दिशा मोकळी व प्रकाशमय ठेवा
घराचा उतार या दिशेला असायला पाहीजे.
दुसऱ्याच्या घरामुळे ईशान्य कोपरा झाकला गेल्यास. 
प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढा.
जागा लांब असल्यास शुभ आहे.
शौचालय असल्यास 
वास्तुदोष निवारण यंत्र लावा. 
जलाशाय असणे शुभकारक असते.
उच्चीकृत पाण्याची टाकी असल्यास. 
पुजा गृहासाठी विशेष फलदायक असते.
उत्तरपूर्वच्या चारही भिंती उंच असल्यास 
---

पुर्व दिशा


या दिशेचे स्वामी ईंद्र व ग्रह सुर्य आहे. प्रभातकाळी सुर्येतुन सोम आहुती असताना येणारी far infrared rays किरणांद्वारे नकारात्मक उर्जेचा नाश होतो. या दिशेला अनुसरुन वास्तुशास्त्र प्रमाणे त्रास व त्यांचे उपाय खालीलप्रमाणे दिले आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
पुर्व दिशेला द्वार किंवा खिडकी असावी.
झाकलेली अवस्था
हि दिशा मोकळी ठेवावीत.
पुर्वेला उतार असणे शुम असते.
जमीन उभरलेली असल्यास. 
शौचालय दक्षिण अथवा वायव्येला बनवावेत.
मोकळीक असणे अधिक शुभकारक आहे.
शौचालय असल्यास 
बेडरुम नैऋत्येला बनवावेत
चारही भिंती कमी ऊंचीच्या असाव्यात.
शौचालय असल्यास 
या दिशेला सुर्य यंत्र स्थापित करा. 
अभ्यास वर्गासाठी चांंगली
बेडरुम असल्यास 
---


आग्नेय दिशा


पुर्व व दक्षिण दिशेच्या मधे येणाऱ्या दिशेचे स्वामी श्री गणपती व ग्रह शुक्र आहे. या दिशेला अनुसरुन वास्तुशास्त्र प्रमाणे त्रास व त्यांचे उपाय खालीलप्रमाणे दिले आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
स्वयंपाक घरासाठी शुभकारक
या दिशेला जलाशय असणे.
मुख्य दरवाज्यावर हरारा गणपती स्थापना करा.
टिव्हि उपकरणांसाठी उपयुक्त
मुख्य दरवाजा असणे 
ईतरांचे बनलेले घर व उंच भिंत शुभ आहे.
नैऋत्यच्या तुलनेत अग्र असल्यास. 
बुधवारी उपवास करा.
पुर्वच्या तुलनेत हि दिशा अग्र असणे शुभ.
दक्षिण दिशेला विस्तार 
वास्तु मंगल यंत्र स्थापना करा. 
अभ्यास वर्ग म्हणुन चांगली.
उच्चीकृत पाण्याची टाकी असल्यास. 
---





दक्षिण दिशा


या दिशेचे स्वामी यम देव व ग्रह मंगळ आहे. या दिशेला अनुसरुन वास्तुशास्त्र प्रमाणे त्रास व त्यांचे उपाय खालीलप्रमाणे दिले आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
पुर्व उत्तर तुलनेत उंच असावा.
हा भाग उतार असल्यास.
द्वारावर दक्षिण सोंडेचा गणपती बसवावा.
दिशा मोकळी ठेऊ नये.
जलाशय साठा असल्यास 
मंगल यंत्र लावा.
बेडरुम म्हणुन शुभ आहे.
भाग मोकळा असल्यास 
मोठी झाडे लावा.
भिंत बांधकाम भारी असावी.
वास्तु समोर खड्डा असल्यास 
ऊंच पाण्याची टाकी बसवा. 
भिंत अधिक ऊंची शुभ आहे.
देवारा व अभ्यास कक्ष असल्यास 
उत्तर भिंत पिवळ्या रंगाची करा.

नैऋत्य दिशा


दक्षिण व पश्चिम दिशेच्या मधे येणाऱ्या दिशेचे स्वामी व ग्रह राहु आहे. या दिशेच्या वास्तु व दोष अनुसार संबंधित उपाय खालीलप्रमाणे आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
बेडरुमसाठी शुभकारक
जलाशय साठा असणे.
राहु यंत्र स्थापन करा
मोकळीक न ठेवल्यास शुभ
स्वयंपाक घर व सेप्टीक टँक असणे. 
राखाडी रंगाचा गणपती मुख्य द्वारावर बसवा.
उंच पानी टाकी व भारी वस्तु साठवण असणे शुभ
हा भाग सर्वात ऊंच असावा.
उतार असणे 
ईंद्राणी यंत्र स्थापन करा.
दिशा लांब नसावी
जागा मोकळी असणे 
मोठी झाडे लावा. 


पश्चिम दिशा


या दिशेचे स्वामी वरुण व ग्रह शनि आहेत. या दिशेच्या वास्तु व दोष अनुसार संबंधित उपाय खालीलप्रमाणे आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
भोजन कक्ष म्हणुन शुभ
बेड रुम व स्नान घर असणे.
वरुण यंत्र स्थापन करा.
तळ नैऋत्यहुन खाली व वायव्येकडुन ऊंच असावा.
पाण्याचा उतार या दिशेला असणे 
शमीवृक्षाला शनिवारी पाणी घाला.
या दिशेला खिडकी नसावी.
मुख्य द्वार असणे. 
दर शनिवार कोळसा दान करा अथवा नदीत सोडा.


वायव्य दिशा


उत्तर व पश्चिम मधील दिशेचे स्वामी वायु व ग्रह चंद्र आहे. या दिशेच्या वास्तु व दोष अनुसार संबंधित उपाय खालीलप्रमाणे आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
विवाहयोग्य मुलींसाठी बेडरुम असणे
या दिशेला स्वयंपाक घर असणे.
चंद्र यंत्र स्थापन करा.
सेप्टिक टँक स्थान शुभ आहे.
अभ्यास कक्ष असणे. 
घरात श्वेतार्क गणपती बसवा.
अतिथी कक्ष म्हणुन योग्य.
अधिक भुमी विस्तार असणे. 
भिंतीला पांढरा हाका रंग मारावा.
झाडे लागवडसाठी उपयुक्त.
---

---


उत्तर दिशा


या दिशेचे स्वामी कुबेर देव व ग्रह बुध आहे. या दिशेच्या वास्तु व दोष अनुसार संबंधित उपाय खालीलप्रमाणे आहेत.



शुभ
दोष
दोष निवारण उपाय
स्वच्छ व मोकळी ठेवावी.
भाग झाकलेला असणे
बुध यंत्र स्थापना करा.
तिजोरीसाठी शुभ.
स्वयंपाक घर असणे. 
श्री गणपती उपासाना करा.
दक्षिण व पश्चिम तुलनेत उत्तर पुर्वदिशेकडे उतार असणे.
भाग कापलेला असल्यास. 
घरात गवतं उगवा.
पाण्याचा उतार असावा.
अडगळी असल्यास. 
भिंत हलक्या हिरव्या रंगाने रंगवा.
अभ्यास वर्ग, आँफीस, देवारासाठी शुभ.
शौचालय असल्यास. 
घरात पिंजरामुक्त पोपट पाळा.
मुख्य द्वार, खिडकी असणे शुभकारक
---

---



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0